लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली - Marathi News | 'Our son got big officer', poor farmer son cracked Examof UPSC | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली

बार्शी तालुक्यातील सुर्डी गावच्या जीवन दगडे याने युपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस (आयएफएस) परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले. ...

वनविभागात बीएसएनएल 'नॉट रिचेबल'; शासकीय स्किम बंद - Marathi News | BSNL 'Not Rechable' in Forest Department; Government skim off | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागात बीएसएनएल 'नॉट रिचेबल'; शासकीय स्किम बंद

राज्यात वनकर्मचा-यांना मोबाईल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, बीएसएनएलचे कव्हरेज मिळत नसल्याने वनविभागात ही स्किम अडगळीत पडली आहे. ...

जोगीसाखरात वृक्षांची अवैध तोड? - Marathi News | Jogisakhara tree illegally broken? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जोगीसाखरात वृक्षांची अवैध तोड?

आरमोरी तालुक्यातील जोखीसाखरा येथील नर्सरीतून अवैध वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक केली, असा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिवसेना नेते हरीश मने यांनी केला आहे. ...

रानडुकरांचा धाकलगावात हैदोस; चौघे जखमी - Marathi News | Wild boar attack in Dhakalgaon; four injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रानडुकरांचा धाकलगावात हैदोस; चौघे जखमी

पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली. ...

अमरावती जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या रोह्याची २३ तासानंतर सुटका - Marathi News | Roha rescued in the well in Amravati district after 23 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या रोह्याची २३ तासानंतर सुटका

तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर शिवारातील कोरड्या खचलेल्या विहिरीत एक वयस्क रोही पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली होती. रोह्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चालविलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना २३ तासांनंतर यश आले. ...

बिबट्याने पाडला वासराचा फडशा - Marathi News | Calf trapped by leopard | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बिबट्याने पाडला वासराचा फडशा

जाफराबाद तालुक्यातील भारज बु. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या जनावरांवर हल्ला करीत आहे. ...

सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण - Marathi News | Rumors on social media: Scary atmosphere of leopard in Gangapur Road area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण

शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीची अफवा कर्णोपकर्णी सोशल्मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि गंगापूररोडला जोडणा-या पाईपलाईन रोडवरील प्रोफेसर कॉलनी, सिरीन मेडोज, खांदवेनगर या भागात एकच गर्दी लोटली ...

‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला - Marathi News | For the post of 'Forest Guard', excluding West Varahad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते. ...