ठाण्यात भर वस्तीमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबटयाने दर्शन दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला सुखरुपरित्या पकडून बोरीवलीच्या उद्यानात रवानगी केली. ...
बिबट्याला बेशुध्द करताना अडथळे निर्माण होत होते. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने एकच गोंधळ अन् गोंगाट सुरू झाल्यामुळे बिबट्या त्या बंगल्यात स्थिर राहत नव्हता. बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी भुलीचे औषधाचे इंजेक्शन सोडण्याच्या प्रयत्नात असलेले वनपरिमंडळ अ ...
जवळपास चार तासापासून शोध मोहीम सुरू होती. मात्र, बिबट्या आढळून आला नाही. दरम्यान, नागरिकांची गर्दी कमी झाल्यानंतर बिबट्या एका बंगल्यातून अचानकपणे बाहेर आला. ...
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे. ...
तालुक्यातील सिंदगी (मो) जंगलातील बीट क्रमांक ७५ ‘ए’ मध्ये आठ वर्षीय मादी जातीचे अस्वल मृतावस्थेत तर तीन महिन्यांचे नर जातीचे जिवंत पिल्लू आढळून आले. ...
नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल् ...
वनविभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात कुप कामे मिळत नाही. परिणामी जंकास संस्था डबघाईस येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनविभागाने आपल्या धोरणात बदल न केल्यास जंकास संस्थांच्या विकासासाठी प्रसंगी आंदोलन छेडण ...
भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील शेतकरी नारायण महिपत गावंडे यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला करून सहा शेळ्यांचा फडशा पाडला. ...