लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फोर्ड

फोर्ड, मराठी बातम्या

Ford, Latest Marathi News

फोर्ड पुन्हा भारतात येतेय? चेन्नई प्लांट विक्रीची डील अचानक रद्द केली, JSW घेत होती - Marathi News | Ford coming back to India? Chennai plant sale deal abruptly cancelled, JSW was taking over | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोर्ड पुन्हा भारतात येतेय? चेन्नई प्लांट विक्रीची डील अचानक रद्द केली, JSW घेत होती

एवढेच नाही तर फोर्ड काही कामांसाठी कर्मचारी भरती करू इच्छित आहे. फोर्ड आताही मुल्यांकन करतच आहे. ...

फोर्ड भारत सोडून गेली! सर्वोच्च न्यायालयाने एसयुव्ही मालकाचे ४२ लाख द्यायला लावले - Marathi News | Ford left India! The court made the owner of the SUV to pay 42 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोर्ड भारत सोडून गेली! सर्वोच्च न्यायालयाने एसयुव्ही मालकाचे ४२ लाख द्यायला लावले

पंजाबच्या ग्राहकाने फोर्डकडून एसयुव्ही एंडोव्हर घेतली होती. या एसयुव्हीमध्ये सुरुवातीपासूनच मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट होता. ...

थारसारख्या या SUV ला मिळतेय जबरदस्त बुकिंग, कॅन्सल केल्यास कंपनीच देतेय दोन लाख रुपये... - Marathi News | Ford Bronco SUV is getting tremendous bookings, if canceled, the company offers discount two lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :थारसारख्या या SUV ला मिळतेय जबरदस्त बुकिंग, कॅन्सल केल्यास कंपनीच देतेय दोन लाख रुपये...

आजकाल सर्वच कार निर्मात्य़ा कंपन्यांना असे वाटत असते की त्यांच्या कारला बुकिंगवर बुकिंग मिळाव्यात. पण एका कंपनीवर अशी वेळ आली आहे की... ...

अखेर 'फोर्ड' टाटांची होणार! काहीच दिवसांत प्रकल्पाचा पूर्ण ताबा घेणार; काऊंटडाऊन सुरु - Marathi News | Finally 'Ford India' will be Tata motors! Take full control of the sanand manufacturing plant from 10 january 2023; Countdown begins | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अखेर 'फोर्ड' टाटांची होणार! काहीच दिवसांत प्रकल्पाचा पूर्ण ताबा घेणार; काऊंटडाऊन सुरु

Ford India Tata Motors Deal: फोर्ड इंडिया प्लांटमधील पात्र कर्मचाऱ्यांना टाटा पॅसेंजरमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे. ...

Ratan Tata-Ford Story:Ford च्या मालकाने केला रतन टाटांचा अपमान; टाटांनी असा घेतला होता बदला... - Marathi News | Ratan Tata-Ford Story: Ratan Tata insulted by Ford owner; Tata took revenge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford च्या मालकाने केला रतन टाटांचा अपमान; टाटांनी असा घेतला होता बदला...

Ratan Tata-Ford Story: रतन टाटा यांचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. टाटांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. ...

'तुला काहीच माहिती नाही'; टाटांचा अपमान करणाऱ्या 'फोर्ड'ना मुंबईला धाव घ्यावी लागलेली! - Marathi News | ratan tata revenge with ford harsh goenka share video and says this big thing | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'तुला काहीच माहिती नाही'; टाटांचा अपमान करणाऱ्या 'फोर्ड'ना मुंबईला धाव घ्यावी लागलेली!

रतन टाटा सिर्फ नाम ही काफी है! भारतासह अगदी जगभरातील लोकांना 'टाटा' हे नाव माहित नसेल असं होऊ शकत नाही. देशातील मोठे उद्योगपती म्हणून टाटा यांची ओळख असली तरी दानशूरतेसाठीही टाटांचं नाव जगभरात घेतलं जातं. ...

Ford India Job Cut: टाटाने मदतीचा हात दिला, तरीही फोर्ड इंडिया कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार - Marathi News | Ford India Job Cut: Ford to Cut 3,000 Jobs to Reduce Costs in Transition to Electric Vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाने मदतीचा हात दिला, तरीही फोर्ड इंडिया कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Ford India Job Cut: कंपनी सध्या टेस्ला सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सॉफ्टवेअरवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यामागे लागली आहे. यामुळे कंपनीला जुन्या कर्मचाऱ्यांची गरज राहिलेली नाही.  ...

Tata Buys Ford Sanand Manufacturing PLant: अपमानाचा आणखी एक बदला! रतन टाटांच्या कंपनीने फोर्डचा प्लांटच विकत घेतला; ईव्ही बनविणार - Marathi News | Tata Motors Buys Ford Sanand Manufacturing PLant at 726 crore; Another Revenge of Humiliation on Ford owner after Land Rover Ratan tata | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अपमानाचा आणखी एक बदला! रतन टाटांच्या कंपनीने फोर्डचा सानंद प्लांटच विकत घेतला

फोर्ड इंडियाकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 23000 कर्मचारी आहेत. टाटा मोटर्स या प्लांटमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. ...