सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला... मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास' जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय - संदीप देशपांडे ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! ढाब्याची भिंत कोसळली; महिलेचा मृत्यू, १० जण जखमी भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
Ford, Latest Marathi News
Ratan Tata Story: फोर्ड फुल फॉर्मात होती. या विक्री व्यवहारावेळी फोर्डच्या मालकाने टाटा मोटर्स खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकार करत असल्याचे टाटांना ऐकविले होते. टाटांनी तिथेच व्यवहार मोडला होता व भारतात परतले होते. ...
वाचा कोण आहेत या महिला आणि त्यांनी अमेरिकन कंपनीलाही आपल्या समोर झुकवलंय. याशिवाय त्यांच्यामुळे कंपनीलाही आपली धोरणं बदलावी लागली. ...
तीन वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठ कायमची सोडून गेलेली फोर्ड ही अमेरिकन कंपनी पुन्हा भारतात परतत असल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
भारतातून काढता पाय घेताना फोर्डने एंडोव्हरसारखी मोठी कार आणि ईव्ही कारवर लक्ष देणार असल्याचे सांगून गेली होती. परंतू नंतर फोर्डने ईव्हीचा प्रकल्प गुंडाळल्याचेही वृत्त होते. ...
Ford Ecosport Come Back in India: फोर्डने एंडेव्हर आणि इकोस्पोर्ट या दोन एसयुव्हींचे डिझाईन भारतात रजिस्टर केल्याने लवकरच पुन्हा वापसी होण्याची शक्यता जोर धरू लागली आहे. ...
एवढेच नाही तर फोर्ड काही कामांसाठी कर्मचारी भरती करू इच्छित आहे. फोर्ड आताही मुल्यांकन करतच आहे. ...
पंजाबच्या ग्राहकाने फोर्डकडून एसयुव्ही एंडोव्हर घेतली होती. या एसयुव्हीमध्ये सुरुवातीपासूनच मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट होता. ...
आजकाल सर्वच कार निर्मात्य़ा कंपन्यांना असे वाटत असते की त्यांच्या कारला बुकिंगवर बुकिंग मिळाव्यात. पण एका कंपनीवर अशी वेळ आली आहे की... ...