लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
Jagannath Puri: आजही गोडधोड पक्वान्न सोडून जगन्नाथाला पहिला नैवेद्य खिचडीचाच का? - Marathi News | Jagannath Puri: Why is the first offering to Jagannath made of khichdi, instead of sweet dishes, even today? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jagannath Puri: आजही गोडधोड पक्वान्न सोडून जगन्नाथाला पहिला नैवेद्य खिचडीचाच का?

Jagannath Puri: देव भावाचा भुकेला असतो हे आपल्याला संतांनी सांगितले आहेच, पण त्याचे दाखले मिळतात ते अशा हृदयस्पर्शी कथेतून; वाचा जगन्नाथाची कथा.  ...

फक्त काही मिनिटांत चमचमीत मिक्स व्हेज तयार... रेस्टॉरंटपेक्षाही भारी चव, घ्या एकदम सोपी रेसिपी - Marathi News | how to make mix veg, restaurant style mix veg at home, simple recipe of mix veg, mix veg recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त काही मिनिटांत चमचमीत मिक्स व्हेज तयार... रेस्टॉरंटपेक्षाही भारी चव, घ्या एकदम सोपी रेसिपी

Restaurant Style Mix Veg Recipe: अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी किंवा त्यापेक्षाही जास्त चवदार होणारी मिक्स व्हेज घरीच करायची असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा ट्राय करून पाहा...(how to make mix veg at home?) ...

नाश्त्याला करा सातूच्या पिठाची टिक्की, मराठी घरातलं पारंपरिक सातूचं पीठ-डाएटप्रेमींसाठी परफेक्ट पदार्थ - Marathi News | healthy sattu tikki recipe for breakfast protein rich breakfast for weight loss diet friendly Indian snacks for morning sattu tikki for weight loss and fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला करा सातूच्या पिठाची टिक्की, मराठी घरातलं पारंपरिक सातूचं पीठ-डाएटप्रेमींसाठी परफेक्ट पदार्थ

healthy breakfast ideas: sattu tikki: high protein breakfast: सात्तूची टिक्की कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य पाहूया. ...

हिवाळ्यात नारंगी गाजर खावे की लाल? कोणत्या गाजराचे काय फायदे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Should you eat orange carrots or red carrots in winter? What are the benefits of which carrot? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्यात नारंगी गाजर खावे की लाल? कोणत्या गाजराचे काय फायदे? जाणून घ्या सविस्तर

हिवाळ्यात विशेषतः उत्तर भारतातून येणाऱ्या लाल गाजरांमध्ये अँथोसायनिन असल्याने ती रक्तवाढीसाठी आणि हृदयासाठी गुणकारी मानली जातात. ...

थंडीत करा अस्सल गावरान चवीचा चमचमीत पावटा भात; साधी-सोपी पारंपरिक रेसिपी-खा पोटभर - Marathi News | Gavran Pavta Bhat Recipe : Satara Special Recipe Pavta Bhat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत करा अस्सल गावरान चवीचा चमचमीत पावटा भात; साधी-सोपी पारंपरिक रेसिपी-खा पोटभर

Gavran Pavta Bhat Recipe : ताज्या पावट्यांचा वापर करून तुम्ही चमचमीत पावटा भात बनवू शकता. ज्याची रेसिपी एकदम सोपी आहे. ...

मटारचा मौसम आणि खाण्याची चंगळ! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी करा मटार-पनीर सँडविच, सुपरहेल्दी पदा‌र्थ - Marathi News | matar paneer sandwich recipe by kunal Kapoor, how to make matar paneer sandwich, winter special matar paneer sandwich recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मटारचा मौसम आणि खाण्याची चंगळ! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी करा मटार-पनीर सँडविच, सुपरहेल्दी पदा‌र्थ

Winter Special Matar Paneer Sandwich Recipe: सध्या बाजारात ताजे मटार भरपूर प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे मटार पनीर सॅण्डविच ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा..(how to make matar paneer sandwich?) ...

कुकरमध्ये डाळ शिजवून वरण केल्यानं होतं पित्त-वाढतात आजार, कॅन्सरतज्ज्ञ सांगतात डाळ शिजवण्याची योग्य पद्धत - Marathi News | does cooking dal in pressure cooker is really harmful, health tips about cooking dal, correct method of cooking dal in pressure cooker  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकरमध्ये डाळ शिजवून वरण केल्यानं होतं पित्त-वाढतात आजार, कॅन्सरतज्ज्ञ सांगतात डाळ शिजवण्याची योग्य पद्धत

Health Tips About Cooking Dal: कुकरमध्ये शिजवलेली डाळ खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो, असं हल्ली खूप ऐकायला येतं. बघा त्यात किती तथ्य आहे...(correct method of cooking dal in pressure cooker) ...

काहीही खाण्यापूर्वी स्वत:ला ‘हा’ एक प्रश्न विचारा, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा गंभीर आजार टाळा - Marathi News | reasons and symptoms of fatty liver, how to get rid of fatty liver, remedies to get relief from fatty liver | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काहीही खाण्यापूर्वी स्वत:ला ‘हा’ एक प्रश्न विचारा, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा गंभीर आजार टाळा

Fatty Liver: फॅटी लिव्हरचा त्रास होण्याचं प्रमाण हल्ली खूप वाढलं आहे. बघा नेमकं काय आहे त्यामागचं कारण...(remedies to get relief from fatty liver) ...