लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

हजारो हातांमुळे ‘कृष्णाकाठ’ निर्मल -: महास्वच्छता अभियान - Marathi News | 'Krishnakath' cleansed with thousands of hands | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हजारो हातांमुळे ‘कृष्णाकाठ’ निर्मल -: महास्वच्छता अभियान

‘चला, कृष्णा नदी वाचवूया,’ असा संदेश देत कृष्णाकाठी एकत्रित आले. पालिकेच्या वतीने आयोजित महास्वच्छता अभियानातून कृष्णाकाठ निर्मल केला. ...

सरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात - Marathi News | Government assistance has not yet reached the flood affected students of Ichalkaranji, but saurabh mitra mandal from mumabi help them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात

सौरभ मित्र मंडळाने पूरग्रस्तांसाठी बजावले कर्तव्य ...

ठाणे मनपा क्षेत्रातील काही अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित - Marathi News | Some of the rains victim in the Thane Municipal Area are still missing help | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मनपा क्षेत्रातील काही अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित

ठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आदेश दिले. ...

पूरग्रस्त उद्योजकांनाही मिळावा मदतीचा हात - Marathi News |  Help the flood affected entrepreneurs too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरग्रस्त उद्योजकांनाही मिळावा मदतीचा हात

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे अडचणीत आलेल्या व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनादेखील शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली. ...

पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने - Marathi News | Structural audit of flooded homes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने

शहरातील पूरबाधित घरांचे ‘आयएसएसई’तर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘केडीएमजी’चे समन्वयक रविकिशोर माने यांनी दिली. ...

जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ - Marathi News | Benefits of loan waiver to 3 lakh farmers in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

ज्यांनी वित्तीय संस्थांकडून पीककर्जाची उचल केली नसेल, त्यांना सरकारी निकषांनुसार मिळणाºया मदतीच्या तिप्पट रक्कम भरपाई स्वरूपात मिळणार आहे. ...

‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम - Marathi News | 'One notebook for brother, one book for sister'; Activities for flood affected students in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एक वही भावासाठी, एक पुस्तक बहिणीसाठी’; पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा उपक्रम ...

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर तीव्र संताप - Marathi News | Swabhimani Kolhapurkar does not need a begging; sambhajiraje on vinod tawade issue of flood fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर तीव्र संताप

छत्रपती संभाजी राजेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विनोद तावडे हे आपल्या हातात एक डब्बा घेऊन सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत. ...