लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

राज्यातील गाळप हंगामावर ओल्या दुष्काळाचे संकट  - Marathi News | rain and flood crisis on sugar factory in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील गाळप हंगामावर ओल्या दुष्काळाचे संकट 

राज्यातील एकूण उत्पादनाच्या पंचवीस ते तीस टक्के साखरेचे उत्पादन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होते. ...

८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News |  3 thousand hectares of crops in water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. ...

आता आमिर खान आणि लता मंगेशकर सरसावले महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी - Marathi News | Lata Mangeshkar donates Rs 11 lakh, Aamir Khan contributes Rs 25 lakh towards Maha flood relief fund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता आमिर खान आणि लता मंगेशकर सरसावले महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

Maharashtra Flood Updates: आता बॉलिवूडमधील मंडळी देखील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावली आहेत. ...

विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी पुरग्रस्त भागात जाणार : डॉ. नितीन करमळकर - Marathi News | 1000 students of the university will go to the affected areas: Dr. nitin karmalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी पुरग्रस्त भागात जाणार : डॉ. नितीन करमळकर

पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहे. ...

पूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप  - Marathi News | no correct flood border reason of kolhapur flood : Environmentalists accuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप 

पंचगंगा नदीची निळी आणि लाल पूर रेषा निम्म्यापेक्षा जास्त आत घेतल्याने सुमारे 500 हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.. ...

पूरबाधित गावांतील जनावरांसाठी मोफत लसीकरण - Marathi News | Free vaccination for animals in flooded villages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पूरबाधित गावांतील जनावरांसाठी मोफत लसीकरण

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत असलेल्या शिरवळ, परभणी, मुंबई, नागपूर, उदगीर व अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागात जनावरांना मोफत लसीकरण व उपचार शिबिरे आयोजित ...

मदतीच्या श्रेयावरून सरकारकडून राजकारण -: तृप्ती देसाई - Marathi News | The politics of the government on the credit of aid | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मदतीच्या श्रेयावरून सरकारकडून राजकारण -: तृप्ती देसाई

लोकांपर्यंत कोणतीही मदत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे सरकारने किमान सहा महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती तृप्ती देसाई यांनी यावेळी केली. ...

सांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो - Marathi News | Onion 40 rupees kg due to effect of Sangli, Kolhapur flood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो

आठ दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डात १४ ते १६ रुपये किलो दराने कांदा मिळत होता. ...