लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

सध्याचं सरकार हे भांडवलदारांचं : भारत पाटणकर - Marathi News | The present government is the capitalist: Bharat Patankar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सध्याचं सरकार हे भांडवलदारांचं : भारत पाटणकर

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली. ...

दोन दिवसांचे नवजात ठरले पाऊसबळी - Marathi News | Two days of newborn rains | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन दिवसांचे नवजात ठरले पाऊसबळी

दुपारी १२ पासून सुरू झालेल्या पावसाने रौद्र रूप कायम ठेवले असतानाच घरामागील बाजूने दमयंती नदीच्या पुराचा लोंढा एकाएकी परिसरात घुसला. अनेक घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी शिरले. सुमनचा पती यावेळी मजुरीसाठी बाहेर गेला होता. शेजाऱ्यांच्या हा प्रकार ...

पूर स्थितीवर यंत्रणांनी लक्ष ठेवावे - Marathi News | The system should monitor the flood situation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूर स्थितीवर यंत्रणांनी लक्ष ठेवावे

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार अक्षय पोयाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, करसहाय्यक अधिकारी कपाटे, पोलिस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते. ...

चारगाव येथील १५ घरांना पुराचा वेढा - Marathi News | Surrounding four houses in Chargaon | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चारगाव येथील १५ घरांना पुराचा वेढा

मंगळवारी सकाळी पावसाने उसंत दिली. परंतु पुन्हा सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशातील अतिवृष्टीचा फटका तुमसर तालुक्याला बसत आहे. नदीकाठावरील ब्राम्हणी गावात पाणी शिरले. ...

पावसाची उसंत, पूर मात्र कायम - Marathi News | In the rains, however, the flood continued | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसाची उसंत, पूर मात्र कायम

गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जीवनदायी वैनगंगा नदीला पूर आला आहे. गत २४ तासापासून पावसाने उसंत घेतली असली तरी पूरपरिस्थिती मात्र कायम आहे. उगमस्थानाकडील पुजारीटोला, कालीसराड आणि धापेवाडा प्रकल्पाचे द ...

तीन ट्रक साहित्य भामरागड पूरग्रस्तांसाठी रवाना - Marathi News | Three trucks leave for the flood victims | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन ट्रक साहित्य भामरागड पूरग्रस्तांसाठी रवाना

यावर्षीच्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कहर केला. पुराचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला. जवळपास सात ते आठ वेळा भामरागडात पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्याच जिल्ह्यात संकट आले असताना त्यांना मदत न करता इ ...

भामरागड संपर्कात, आता आरोग्याचे आव्हान - Marathi News | Communication with Bhamragad, now a health challenge | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागड संपर्कात, आता आरोग्याचे आव्हान

यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील ...

आता गोसेखुर्दमुळे पूरपरिस्थिती - Marathi News | Now flood situation due to goosebird | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता गोसेखुर्दमुळे पूरपरिस्थिती

वैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे ...