लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी - Marathi News | Heavy rain in five talukas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. ...

किनवट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस - Marathi News | Cloudy in the coastal skies | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

किनवट तालुक्यातील इस्लापूर, शिवणी भागातील १४ ते १५ गावांना रविवारी सायंकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मानसिंगनाईक तांड्यासह काही गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नाल्याकाठची शेती खरडून गेली. डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती जलमय झाल्याने शेतकऱ् ...

शहरांच्या दयनीय अवस्थेस जबाबदार कोण? - Marathi News |  Who is responsible for the miserable city? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शहरांच्या दयनीय अवस्थेस जबाबदार कोण?

‘पावसाने मुंबई ठप्प’, ‘नागपूरची पावसाने दैना’, ‘पावसाने दिल्लीचे कंबरडे मोडले’ असे वृत्तपत्रांमधील मथळे आता नित्याचे झाले आहेत. जोरदार पाऊस झाला की शहरांमधील जनजीवन पार विस्कटून जाणे आता नवीन राहिलेले नाही. ...

जपानमध्ये हाहाकार , सलग तीन दिवस मुसळधार पाऊस - Marathi News | flood in Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये हाहाकार , सलग तीन दिवस मुसळधार पाऊस

जपानच्या दक्षिण भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

पनवेल परिसराला पुराची भीती - Marathi News |  Panvel area fears floods | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल परिसराला पुराची भीती

  मुसळधार पावसाने दोन दिवस पनवेल परिसराला झोडपले. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली असून, तालुक्यातील डोळघर आणि बारापाडा गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी पावसाचा ओघ ओसरल्याने या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली. ...

देव तारी त्याला कोण मारी .... - Marathi News | God Himself kicked him .... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देव तारी त्याला कोण मारी ....

आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. ...

झोडपले!! पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली - Marathi News |  Screwed !! The traffic system collapsed due to the rain | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :झोडपले!! पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली

मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला पूर आल्यामुळे एका गावाचा संपर्क तुटला आहे. सायन - पनवेल महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. ...

रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी - Marathi News | Rivers crossed the leval in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. ...