लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

दमदार संततधारेने गोदामाईचा जलोत्सव... - Marathi News | Goddess of Goddess with a strong sage ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमदार संततधारेने गोदामाईचा जलोत्सव...

जून महिना उजाडल्यापासून नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती, ही प्रतीक्षा सोमवारी (दि.१६) संपली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी व शहरात दिवसभर कोसळणाऱ्या दमदार संततधारेने गोदावरी या हंगामात पहिल्यांदा दुथडी भरून वा ...

रामकुंड पाण्यात;  धार्मिक विधी काठावरच - Marathi News | Ramkund in water; Religious rituals only on the edge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामकुंड पाण्यात;  धार्मिक विधी काठावरच

शहर व परिसरात सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी दुपारी गोदावरील पूर आला होता. गोदावरीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांपाठोपाठ पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांची गैरसोय झाली. ...

पुणे शहरात मुसळधार पाऊस : भिडे पूल पाण्याखाली, वाहतूक व्यवस्था कोलमडली - Marathi News | Heavy rain in Pune : traffic system collapse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात मुसळधार पाऊस : भिडे पूल पाण्याखाली, वाहतूक व्यवस्था कोलमडली

पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून रस्त्यामधले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांनी पुणेकर त्रस्त झालेले दिसत आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने त्यातून दिवसभर पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता.  ...

‘भीम सेतू’ला चुकांचे ग्रहण - Marathi News | 'Bhima Setu' receives eclipse | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘भीम सेतू’ला चुकांचे ग्रहण

कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले. ...

दुथडी नदीतून ट्रॅक्टर बाहेर काढतात तेव्हा... - Marathi News | When the tractor is thrown out of Dothi river ... | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुथडी नदीतून ट्रॅक्टर बाहेर काढतात तेव्हा...

मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले. ...

पूरग्रस्तांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत द्या - Marathi News | Provide immediate financial assistance to the flood victims | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पूरग्रस्तांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत द्या

अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील गावांना ना. हंसराज अहीर यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. ...

पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचविण्याऱ्या तरुणांचा सत्कार - Marathi News | Felicitation of the retired farmers to save the youth | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचविण्याऱ्या तरुणांचा सत्कार

शहरात पाच व सहा जुलै रोजी मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे सकाळी अल्प पाणी असणाऱ्या वणा नदीला दुपारी अचानक पूर आला होता. या पुरात आजूबाजूचा परिसर जलमय झाला. ...

कुंडलिकेचे रौद्र रूप - Marathi News | Flood in Kundalika River | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुंडलिकेचे रौद्र रूप

रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत पाच वेळा ओलांडली आहे. ...