लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
हाडांना बळकटी देणारे व्हिटॅमिन K आहारातून मिळतंय ना? व्हिटॅमिन K कडे दुर्लक्ष कराल, तर ...... - Marathi News | Health tips : Uses, benefits and sources of vitamin K | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाडांना बळकटी देणारे व्हिटॅमिन K आहारातून मिळतंय ना? व्हिटॅमिन K कडे दुर्लक्ष कराल, तर ......

व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई यांच्याबाबत आपण सातत्याने ऐकतो. पण या व्हिटॅमिन्स इतकंच  महत्त्वाचं  आहे व्हिटॅमिन K. ...

मीरा राजपूतनं शेअर केलं Belly fat कमी करण्याचं सिक्रेट; 'हे' स्वस्त ड्रिंक पिऊन नेहमी राहते मेंटेन - Marathi News | Fat loss tips : Bollywood actor shahid kapoor fitness freak wife mira rajput daily drink petha juice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मीरा राजपूतनं शेअर केलं Belly fat कमी करण्याचं सिक्रेट; 'हे' स्वस्त ड्रिंक पिऊन नेहमी राहते मेंटेन

Fat loss tips : शाहिदच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामवर कोहळ्याच्या ज्यूसचे फोटो शेअर केले आहेत. जो निरोगी आणि नैसर्गिक आहे. ...

सुपरफीट मिलिंद सोमण आणि अंकिताचे आवडते फिटनेस ड्रिंक, नॅचरल -लोकल आणि शुद्धही! - Marathi News | Fitness Tips : This drink is fitness secret of milind soman wife ankita konwar and know its health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुपरफीट मिलिंद सोमण आणि अंकिताचे आवडते फिटनेस ड्रिंक, नॅचरल -लोकल आणि शुद्धही!

Fitness Tips : मिलिंदची पत्नी अंकितानं इंस्टाग्रामवर आपल्या स्पोर्ट्स ड्रिंकचा खुलासा केला आहे. ...

Ankita Konwar : ....म्हणून मी धावते; फोटो शेअर करत अंकिता कोंवरनं सांगितला अनुभव - Marathi News | Ankita Konwar : why I run; Ankita Soman shared her experience by Sharing photos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ankita Konwar : ....म्हणून मी धावते; फोटो शेअर करत अंकिता कोंवरनं सांगितला अनुभव

Ankita Konwar : मी आणि माझ्या सभोवतालचा परिसर यांतील सीमा पुसट होतात आणि मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींसह एकरूप होते. त्या क्षणांमध्ये मला शांती मिळते आणि मी स्वतःला शोधते.' ...

शांत झोप लागण्यासाठी काय करायचे आणि कोणते पदार्थ खायचे? What To Eat For Peaceful Sleep? - Marathi News | What to do to get a good night's sleep and what foods to eat? What To Eat For Peaceful Sleep? | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :शांत झोप लागण्यासाठी काय करायचे आणि कोणते पदार्थ खायचे? What To Eat For Peaceful Sleep?

शांत झोप लागण्यासाठी काय करायचे आणि कोणते पदार्थ खायचे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

Fitness Tips : हिप्स, मांड्याच्या परफेक्ट शेपसाठी भाग्यश्रीनं शेअर केल्या टिप्स; वाढलेली चरबी झटक्यात होईल कमी - Marathi News | Fitness Tips : Hip raises exercise benefits for women by bhagyashree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fitness Tips : हिप्स, मांड्याच्या परफेक्ट शेपसाठी भाग्यश्रीनं शेअर केल्या टिप्स; वाढलेली चरबी झटक्यात होईल कमी

Fitness Tips : भाग्यश्री स्वत: ला फिट ठेवण्यासाठी केवळ योग आणि व्यायाम करत नाही तर फिटनेसच्या दिशेने तिच्या चाहत्यांना प्रेरणा देण्यासाठी फिटनेस व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर करते. ...

Soft Drinks पिताय?मग हे जाणून घ्या |Soft Drinks Effects |Health Impacts of Soft Dinks |Lokmat Sakhi - Marathi News | Soft Drinks Father? Then Know This | Soft Drinks Effects | Health Impacts of Soft Dinks | Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Soft Drinks पिताय?मग हे जाणून घ्या |Soft Drinks Effects |Health Impacts of Soft Dinks |Lokmat Sakhi

सॉफ्ट ड्रिंक आपल्या सर्वाना फार आवडतात, पण सॉफ्ट ड्रिंकच्या सेवनाचे काय दुष्परिणाम असू शकतात, जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून - ...

श्रावण स्पेशल : उपवास करताय? ही पथ्ये पाळा, उपवासाचा थकवा जाणवणार नाही ! - Marathi News | Shravan special : follow these rules of fast to keep you healthy and fit ! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : उपवास करताय? ही पथ्ये पाळा, उपवासाचा थकवा जाणवणार नाही !

श्रावण स्पेशल : श्रावण महिना म्हणजे उपवासांची रेलचेल. पण हे उपवास आपल्याला थकवणार तर नाही ना, याची काळजीही प्रत्येकीने घेतलीं पाहिजे. म्हणूनच उपवासाचा थकवा जाणवू नये म्हणून काही पथ्ये जरूर पाळा. ...