फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
मनातले विचार, ताण-तणाव बाजूला ठेवून एका विशिष्ट पध्दतीनं चालणं म्हणजे (siddha walking) सिध्द वाॅकिंग. अशा नियमबध्द चालण्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य (benefits of siddha walking) सुधारतं . ...
Potato For Weight Loss :बटाटे खाल्ले की वजन वाढतं असं म्हणणं सोपं पण बटाटा पौष्टिकही असतो, तो चुकीच्या पद्ध्तीने, चुकीचा पदार्थ करुन खाल्ला तर गडबड होते. ...
Fitness Tips by Bhagyashree: ८- १० तास सतत बसून काम केल्याने तुम्हालाही असा त्रास जाणवतो का मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला हा व्यायाम (exercise) एकदा करून बघितलाच पाहिजे. ...
How To Reduce Back Pain: बहुतांश महिलांना होणारा हा त्रास.. हा त्रास कमी करण्यासाठी अभिनेत्री समीरा रेड्डीने (Actress Sameera Reddy) नेमका कसा उपाय शोधून काढला, त्याविषयीची ही खास माहिती. ...
Food Eat For Dinner : जर तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ रात्री खाण्याची आवड असेल तर तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देऊ शकता. कारण रात्री शरीराची हालचाल होत नाही. ...
Yoga for Strong Digestive System: पावसाळ्यात तर असा त्रास खूप जणांना सारखा- सारखा होतो. म्हणूनच तर हा घ्या त्यासाठी एक सोपा उपाय (indigestion in rainy season) ...