लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
दुप्पट वेगाने कमी होईल वजन, फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ही ट्रिक वापरा! - Marathi News | Exercise after or before breakfast for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दुप्पट वेगाने कमी होईल वजन, फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ही ट्रिक वापरा!

शरीरात वाढणारी चरबी कंट्रोल करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न करता, तेवढा जास्त तुम्ही तणाव घेता. म्हणजे ही चरबी कशी कमी होणार यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वाढत्या वजनाचं टेन्शन अधिक घेता. ...

अकाली मृत्यूचा धोका टाळण्यासाठी महिलांसाठी खास विगरस एक्सरसाइज, कशी करतात ही एक्सरसाइज? - Marathi News | Study says Vigorous Exercise Can Keep the Heart Healthy in Women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अकाली मृत्यूचा धोका टाळण्यासाठी महिलांसाठी खास विगरस एक्सरसाइज, कशी करतात ही एक्सरसाइज?

बदलत्या लाइफस्टाईलमुळे, लठ्ठपणामुळे लोक अलिकडे वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. अर्थातच या आजारांमुळे लोकांचं आयुष्य कमी होत आहे. ...

अनेक गंभीर आजारांचा धोका टाळायचा असेल तर नियमित खा कांद्याची पात, फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Spring onion benefits for body and health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अनेक गंभीर आजारांचा धोका टाळायचा असेल तर नियमित खा कांद्याची पात, फायदे वाचून व्हाल अवाक्...

हिवाळ्यात कांद्याची पात भरपूर येते. त्यामुळे या दिवसात कांद्याची पात खाणे अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. याचे काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

मुलींसारखं बसणं त्रासदायक आणि मुलांसारखं बसणं फायदेशीर का असतं? - Marathi News | Sitting like a man is beneficial for women joints | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुलींसारखं बसणं त्रासदायक आणि मुलांसारखं बसणं फायदेशीर का असतं?

आपण अनेकदा ऐकतो की, मुलींना अनेकदा व्यवस्थित बसण्यासाठी किंवा 'सिट लाइक अ लेडी' असा सल्ला दिला जातो. ...

काय सांगता! किस केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं? - Marathi News | Mental and physical health benefits of kissing | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय सांगता! किस केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं?

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा तुम्हाला आवडणारा उपायही करून बघा. ...

फिटनेससाठी धावणं गरजेचं आहेच, पण त्याहून गरजेचं आहे किती धावावं हे जाणून घेणं! - Marathi News | Amount of running for good health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिटनेससाठी धावणं गरजेचं आहेच, पण त्याहून गरजेचं आहे किती धावावं हे जाणून घेणं!

चांगल्या आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये रोज एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. ...

महिलांनी वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स, मग बघा कमाल! - Marathi News | Fitness tips for heavy type of body women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांनी वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स, मग बघा कमाल!

वेगवेगळ्या कारणांनी महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या अधिक बघायला मिळते. याला जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणे, हार्मोन्स असंतुलन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी अशी वेगवेगळी कारणे आहेत. ...

जगातले सर्वात हेल्दी लोक जिममध्येच जात नाहीत तरी सर्वाधिक जगतात, कसे ते वाचा.... - Marathi News | Study says healthiest people in the world do not go to the gym | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जगातले सर्वात हेल्दी लोक जिममध्येच जात नाहीत तरी सर्वाधिक जगतात, कसे ते वाचा....

फिट राहण्यासाठी लोक अलिकडे नको नको ते करत असतात. पण तुम्हाला फिट रहायचं असेल तर जिममध्ये जाण्याची काहीच गरज नाहीये. ...