आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Exercises for Slimmer Thighs And Belly : वाढतं वय, डाएट आणि खराब लाईफस्टाईल, कमकुवत मेटाबॉलिझ्म, जेनेटिक्स कारणांमुळे पोट, मांड्यांवर चरबी जमा होते. ज्यामुळे महिला फारच त्रस्त असतात. ...
Calcium and Vitamin Rich FoodS (Sakali uthlyavar kay khave) : तुम्ही असे काही पदार्थ खायला हवेत. ज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला पुरेपूर पोषण मिळेल. ...
The Right Way to Get Vitamin D From the Sun : सुर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटामीन डी कमतरता भरून काढण्यास मदत होते. सकाळी ८ ते ११ या वेळेत तुम्ही कोवळे ऊन घेऊ शकता. ...
Tips For Staying Healthy With A Desk Job : डेस्क जॉब करणाऱ्यांना पाठ, मान आणि गुडघेदुखीची समस्या नेहमीच असते, ज्यापासून बचाव करण्यासाठी आपण या टिप्स फॉलो करु शकता... ...