लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

Japan Ex PM Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचं निधन, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार - Marathi News | Japan Ex PM Shinzo Abe Death: Former Japanese Prime Minister Shinzo Abe dies, shot dead during speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचं निधन, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार

Japan Ex PM Shinzo Abe Death : उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

पश्चिम बंगाल हादरलं! TMC नेत्यासह 3 जणांची हत्या; हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार - Marathi News | Crime News west bengal three inlcuding a tmc leader shot dead in south 24 pargana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पश्चिम बंगाल हादरलं! TMC नेत्यासह 3 जणांची हत्या; हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार

Crime News : तृणमूल काँग्रेसच्या नेत्यासह तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...

कारचालकाने केला गोळीबार, अफगानी ‘रेफ्यूजी’ सुफी जरीफ बाबा चिश्ती यांची गोळी झाडून हत्या - Marathi News | Driver shot dead, Afghan 'refugee' Sufi Zarif Baba Chishti shot dead in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारचालकाने केला गोळीबार, अफगानी ‘रेफ्यूजी’ सुफी जरीफ बाबा चिश्ती यांची गोळी झाडून हत्या

Muslim spiritual guru shot dead in nashik : मालमत्तेच्या वादातून चिश्ती यांचा कारचालक व सेवेकऱ्याने संगनमताने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...

अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये गोळीबार; पाच मृत, १६ जखमी - Marathi News | Shooting at Independence Day parade in America; 5 dead, 16 injured in Firing Chicago | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये गोळीबार; पाच मृत, १६ जखमी

परेडच्या ठिकाणावरील एक उंच इमारतीवरून हा गोळीबार करण्यात आला. काही वृत्तांमध्ये जखमींची संख्या ५७ तर मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

Nagpur | गिट्टीखदानमध्ये मस्करीतून हवेत गोळीबार, चार जणांना अटक - Marathi News | four were arrested for firing in the air at gittikhadan nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | गिट्टीखदानमध्ये मस्करीतून हवेत गोळीबार, चार जणांना अटक

आलोक नागपुरात आला होता. पार्टी झाल्यानंतर उत्कर्षनगर वळणाजवळ रात्री इतर मित्रांसोबत त्याची थट्टामस्करी सुरू होती. यादरम्यान त्याने वळणावरच हवेत गोळीबार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. ...

सिद्धू मूसेवाला प्रकरणातील चौकशीत उघडकीस आली मोठा खुलासा, हत्येनंतर कोणाला दिली होती शस्त्रांची बॅग - Marathi News | The investigation into the case revealed a big secret, who was given a bag of weapons after the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मूसेवाला प्रकरणातील चौकशीत उघडकीस आली मोठा खुलासा, हत्येनंतर कोणाला दिली होती शस्त्रांची बॅग

Siddhu Moosewala : सिद्धू मूसवाला खून प्रकरणात हरियाणातील दोन हॉटेलचालकही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ...

सिद्धू मुसेवाला घरात घुसून मारायचे होते शूटर्सना; पोलिसांच्या वर्दीची केली होती खरेदी - Marathi News | The shooters wanted to kill Sidhu Musewala by breaking into the house; Police uniforms were purchased | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवाला घरात घुसून मारायचे होते शूटर्सना; पोलिसांच्या वर्दीची केली होती खरेदी

Siddhu Moosewala : आता अशी माहिती समोर आली आहे की, मुसेवाला यांची हत्या करणार्‍यांना घरात घुसून मारायचे होते. ...

अमेरिका पुन्हा हादरली! अल्बामाच्या चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी - Marathi News | Crime News america multiple people were shot at alabama church shooting suspect taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिका पुन्हा हादरली! अल्बामाच्या चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

America Saint Stephens Episcopal Church : अल्बामामधील वेस्टाविया हिल्स (Vastavia Hills) सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये गुरूवारी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला आहे. ...