लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

तीर्थक्षेत्रावरून येताच दिसली फक्त राख - Marathi News | As soon as they came from pilgrimage, only ash seen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थक्षेत्रावरून येताच दिसली फक्त राख

सिपोरा बाजार येथील दाम्पत्य पंढरपुरच्या तिर्थयात्रेला गेले असताना ते पंढरपुरला पोहचण्यापूर्वीच त्यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळुन पुर्ण खाक झाले. काय उरले ते अंगावरचे कपडे एवढाच त्यांचा संसार राहिला. ...

धावत्या बसला लागली आग - Marathi News | The fire started running | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धावत्या बसला लागली आग

नागपूरहून किनवटकडे येणाऱ्या रामटेक आगाराच्या बसने अंबाडी घाटात अचानक पेट घेतल्याने प्रवाशांत एकच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत धावती बस रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर बसमधून उतरण्यासाठी मोठी झुंबड उडाली. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सव ...

घराला लागलेल्या आगीत बालकाचा मृत्यू ,अन्य सात जणही होरपळले - Marathi News | The death of the child in the house, and seven other people were shocked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घराला लागलेल्या आगीत बालकाचा मृत्यू ,अन्य सात जणही होरपळले

: येथून जवळच असलेल्या शेवगा (ता. औरंगाबाद) येथील एका घराला शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंब होरपळले. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सोळा महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी सकाळी मृत्यू झाला. भा ...

औरंगाबादमध्ये घराला आग; 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी - Marathi News | one dead in massive fire breaks out in karmad aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये घराला आग; 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी

करमाड जवळील शेवगा येथे शुक्रवारी सायंकाळी घराला लागलेल्या आगीत संपूर्ण परिवार होरपळलं आहे. या आगीत 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी आहेत.  ...

सफाळयात चार दुकानांना भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in Saphale Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सफाळयात चार दुकानांना भीषण आग

पालघर तालुक्यातील सफाळे येथील बाजारपेठेत जयदीप इमारतीमध्ये रात्री 12.30  च्या सुमारास वधू कलेक्शन एम्पोरियमला भीषण आग लागली. या आगीत चार दुकानं जळून खाक झाली आहेत.  ...

तलासरी येथे रसायनाने भरलेल्या टँकरचा अपघात; स्फोटाने टँकर भस्मसात - Marathi News | An accident with a chemical filled tanker at Talassi; Burst explosive tankers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी येथे रसायनाने भरलेल्या टँकरचा अपघात; स्फोटाने टँकर भस्मसात

दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश ...

आंबवणे येथील चोराची पेटवून घेवून आत्महत्या - Marathi News | Suicide by assaulting a thief in Ambeh | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबवणे येथील चोराची पेटवून घेवून आत्महत्या

मंडणगड तालुक्यातील आंबवणे बुद्रुक येथे मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणातील संशयित तरूणाने बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. ...

विटा येथे स्कूल बसला भीषण आग; चालक व महिला मदतनीस बचावले - Marathi News |  School buses fierce in Vita; Driver and women helpers escaped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटा येथे स्कूल बसला भीषण आग; चालक व महिला मदतनीस बचावले

विटा येथील आदर्श पब्लिक स्कूलच्या बसला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत बस जळून खाक झाली. शाळेच्या लहान मुलांना घरी सोडून विट्याकडे बस परत येत असताना हा प्रकार घडला. बसमध्ये मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...