करंजी (वाशिम) : येथील करूणेश्वर संस्थानच्या एका हॉलमध्ये ठेवून असलेल्या सुरेश दामोधर कठाळे यांच्या मालकीच्या मंडप साहित्यास अचानक आग लागून १५.७४ लाखांची हानी झाली. ...
मुंबई येथून गोडतेल घेऊन बीडकडे येत असलेले टँकर (एम एच ४६ - ८३४१ ) आणि बीडहून तिंतरवणीकडे जात असलेल्या एका कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातानंतर कारने (क्र. एम एच २३ एव्ही ६६४९) अचानक पेट घेतला. ...
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील १५ दिवसांपासून कोळशाची आग धगधगत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांना उन्हाच्या दहाकतेसोबत या आगीची दहकाताही सोसावी लागत असून ...
सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असून शेतातील काडीकचरा जाळून शेत जमीन स्वच्छ करण्यावर शेतकरी भर देत आहेत. दरम्यान कचरा पेटविण्यासाठी लावलेल्या आगीत तणसीचे ढिग जळून राख होत आहे. परिणामी पशुपालकांसमोर जनावरांच्या वैरणाचा मोठा प्रश्न निर्माण ह ...
शहरातील रविनगर भागातून जात असलेल्या एका ऑटोला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत ऑटोत बसलेल्या दोन महिला काही प्रमाणात भाजल्या गेल्या तर बाकीचे प्रवासी सुरक्षित राहिल्याची घटना घडली. ...