लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

बळी आगीचे की नाकर्त्या व्यवस्थेचे? नागरिकांचा सवाल  - Marathi News | death of workers victim fire or negative admistration ? Citizen's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळी आगीचे की नाकर्त्या व्यवस्थेचे? नागरिकांचा सवाल 

साडी सेंटर गोडाऊनला भीषण आग लागली. त्यात आत झोपलेले ५ तरूण कर्मचारी केवळ बाहेर पडता न आल्याने होरपळून मृत्युमुखी पडले.. ...

पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट - Marathi News | The bottle taken by the container | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट

दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मो ...

ट्रॅव्हल्स पेटविल्याप्रकरणी खैरीच्या १७ जणांवर गुन्हा - Marathi News | 17 cases of Khairi murder in the case of travel in search of travel | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रॅव्हल्स पेटविल्याप्रकरणी खैरीच्या १७ जणांवर गुन्हा

दुचाकीस्वाराच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्सला पेटवून दिल्याप्रकरणी खैरी पट येथील १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आला. ...

तब्बल सहा हजारवेळा खणाणला पुणे अग्निशमन दलाचा फाेन - Marathi News | six thousand calls to pune fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल सहा हजारवेळा खणाणला पुणे अग्निशमन दलाचा फाेन

गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 3 हजार एकशे 79 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर आगीच्या घटनांबराेबरच इतर मदतीसाठी अग्निशमल दलाचा फाेन तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा खणाणला आहे. ...

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत भावंडांची घरे जळाली; दहा लाखांचे नुकसान - Marathi News | Brothers' homes burnt in short circuit; Loss of ten lakh in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत भावंडांची घरे जळाली; दहा लाखांचे नुकसान

पहाटेच्या सुमारास विद्युत प्रवाह कमी- जास्त होऊन शॉर्टसर्किट झाले़ ...

नांदगावी कांदा चाळीला आग - Marathi News |  Nandagavi Onion Chawli fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी कांदा चाळीला आग

नांदगाव : नांदगांवनजिक एक कि. मी. अंतरावर श्रीरामनगर येथे बजरंग वे ब्रिजजवळ कांदा चाळीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून ३ हजार क्विंटल कांदा जळून खाक झाला. या आगीमुळे सुमारे ३० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ...

परभणी : कडब्यासह टेम्पो जळाला - Marathi News | Parbhani: Tempo burned with cabbage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कडब्यासह टेम्पो जळाला

कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली. ...

कुरुंदवाड अग्निशमनला बिनतारी संदेश यंत्रणा--: जिल्ह्यातील पहिली नगरपालिका - Marathi News | Kurundwad Fire Fighting Service: - The first municipality in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुरुंदवाड अग्निशमनला बिनतारी संदेश यंत्रणा--: जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

येथील पालिकेच्या अग्निशमन विभागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित सणारी कोल्हापूर महापालिकेनंतर जिल्ह्यातील कुरुंदवाड पालिका पहिलीच आहे. त्यामुळे ...