यवतमाळ जिल्ह्यात मुकूटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये ठेऊन असलेल्या सीसीआयच्या कापूस गंजीला आग लागून त्यात दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
भंडारदरा येथील भाऊसाहेब अवसरकर यांच्या भांड्याच्या दुकानाला व जनरल स्टोअर्स दुकानाला शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. ...
देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट नागपूर येथील एका कंपनीला ९४ लाख ८ हजार ४१२ रुपयांना देण्यात आले आहे. कंत्राटादरम्यान जो करारनामा झाला त्यात डम्पिंग यार्डवर चौकीदार नेमण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच ओला व सुका कचरा करून ...
मागील वर्षी जुलै महिन्यात एका व्यापारी महिलेवर गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेराव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) या आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून अकरा महिन्यानंतर जेरबंद केले आहे. ...
गावात अनेक घरे एकमेकांना लागून आहेत. काही लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण आग एवढी भयंकर होती की आगीत काहीच वाचवता आले नाही. या आगीत नारायण पवार, अंकुश नारायण पवार, विष्णू नारायण पवार, धरमसिंग नारायण पवार आणि सवई चतरु पवार यांचे संयुक् ...