लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

ठाण्यात यशोधननगर भागात गॅस वाहिनीला भीषण आग: सुदैवाने जिवित हानी टळली - Marathi News |  A huge fire broke out at a gas pipeline in Yashodhannagar area of Thane: Fortunately, no casualties were reported | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात यशोधननगर भागात गॅस वाहिनीला भीषण आग: सुदैवाने जिवित हानी टळली

यशोधननगर भागातील रुणवाल प्लाझा इमारतीजवळ महानगर गॅसची वाहिनीतून गळती होऊन याठिकाणी मंगळवारी दुपारी मोठी आग लागली होती. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या पथकाने अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहा ...

बेळगावात गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर "बर्निंग कार" - Marathi News | "Burning car" on the road to Ganeshpur in Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगावात गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर "बर्निंग कार"

रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. ...

जामखेडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या दुकानाला आग; ३५ लाखाचे नुकसान - Marathi News | Fire at transformer shop in Jamkhed; Loss of Rs 35 lakh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या दुकानाला आग; ३५ लाखाचे नुकसान

जामखेड येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. यात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

अकोल्यात ‘बर्निंग बस’चा थरार - Marathi News | The thrill of a 'burning bus' in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘बर्निंग बस’चा थरार

पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अचानक आग लागली. ...

रोपवनात आग लागून हजारो रोपटे जळाली - Marathi News | Thousands of saplings were burnt in the fire | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोपवनात आग लागून हजारो रोपटे जळाली

वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रात सन २०१९ मध्ये राखीव वन कक्ष ४ अ मध्ये कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले रोपे मोठे व्हावे, त्याला कुठलीही इजा पोहचू नये, याकरिता हजारो रूपये खर्च करून जाळीचे कुंपनही करण्यात आले आहे ...

कापूस जिनिंगला भीषण आग - Marathi News | Terrible fire to cotton ginning | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस जिनिंगला भीषण आग

अचानक आग लागल्याने कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापसाची वाहने जिनिंगच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी एकच हल्लकल्लोळ उडाला. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. ...

जोडमोह वृक्षाच्या फांद्यांना अचानक आग - Marathi News | Sudden fire to the branches of the twin trees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जोडमोह वृक्षाच्या फांद्यांना अचानक आग

इ. स. १८०० शेच्या सुमारास महाराज परिसरात भ्रमण करीत असताना याच जोडमोहाच्या झाडाखाली विश्राम करायचे. हे स्थळ आजनसरा-वडनेर मार्गावर फुकटा गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे भाविक पुरण पोळीचा स्वयंपाक घेऊन येतात. ...

डाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाक - Marathi News | Burn orchards of 900 pomegranate trees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाक

लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसा ...