लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कोडोली येथे सुपर बझारला आग, चार लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Fire at Super Bazaar at Kodoli, loss of Rs 4 lakh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोडोली येथे सुपर बझारला आग, चार लाख रुपयांचे नुकसान

कोडोली ता पन्हाळा येथील वारणानगर कोडोली मार्गावर भारत गॅससमोर असलेल्या संजीवनी सुपर बझारला मंगळवारी मध्ये रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ...

हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू, तिघांचा शोध सुरू  - Marathi News | telangana srisailam hydal power plant fire dead bodies found rescue operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू, तिघांचा शोध सुरू 

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटला आग लागली. ...

तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती - Marathi News | telangana fire at srisailam hydroelectric plant many trapped ndrf called | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये (Srisailam hydroelectric plant) आग लागली आहे. ...

अरे बाप रे बाप! अमेरिकेत दिसलं आतापर्यंतचं सर्वात भयंकर आगीचं वादळ, फोटो पाहूनच भरते धडकी! - Marathi News | Fire tornado in California US, Fire swirl, fire twister, fire devil photo goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! अमेरिकेत दिसलं आतापर्यंतचं सर्वात भयंकर आगीचं वादळ, फोटो पाहूनच भरते धडकी!

दोन वर्षांआधी २०१८ मध्ये कॅलिफोर्नियातच फायर टॉरनॅडो बघायला मिळालं होतं. त्यावेळी याचा वेग २६५ किमी प्रति तास इतका होता. ...

पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Suspicion of relationship with wife; Attempt to burn jeweler alive in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

फिरोजाबादचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले की, राकेश नावाचा सराफा व्यापारी बस डेपोच्या मागील दुकानात बसला होता. तेव्हा शेजारचा दुकानदार रॉबिन त्याच्याजवळ आला आणि बोलायला लागला. ...

संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश - Marathi News | Fire breaks out at Parliament Annexe building in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

संसदेच्या अनेक्स इमारतीमध्ये (Parliament Annexe Building) आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

खासगी कोविड रुग्णालयातील मेडीकलला किरकोळ आग - Marathi News | Minor fire at private Kovid hospital medical in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगी कोविड रुग्णालयातील मेडीकलला किरकोळ आग

सुदैवाने कोणतेही जीवीतहानी नाही, रुग्णालयातील कोवीडच्या चार रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात हलविले ...

भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी - Marathi News | five people with baby died in private bus when it got fire in chitradurga karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी

कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे एका खासगी बसला अचानक भीषण आग लागली. ही बस बंगळुरूहून विजयापुराकडे जात असताना चित्रदुर्ग महामार्गावर बसला आग लागली ...