लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ‘बर्निंग कार’चा थरार - Marathi News | running car caught fire at Mumbai - Ahmedabad National Highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ‘बर्निंग कार’चा थरार

ससून नवघर येथील रात्रीच्या वेळची घटना; नशीब बलवत्तर, जीवितहानी टळली ...

अंबरनाथमध्ये मोबाईल टॉवरच्या यंत्रणेला आग - Marathi News | Mobile tower system catch fire in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये मोबाईल टॉवरच्या यंत्रणेला आग

मोबाईल टॉवरसाठी टेरेस वर उभारण्यात आलेली विद्युत यंत्रणा आणि जनरेटरने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल, पाच काडतुसे जप्त - Marathi News | Two arrested for carrying pistol; Two pistols, five cartridges seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल, पाच काडतुसे जप्त

पिंपरीत खंडणी विरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाया आहेत. ...

प्रियकराला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न, प्रेयसीची आई म्हणाली - त्याने स्वत:हून पेटवून घेतलं... - Marathi News | Youth burnt alive siwan district Bihar love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न, प्रेयसीची आई म्हणाली - त्याने स्वत:हून पेटवून घेतलं...

तरूणाला आगीत होरपळताना पाहून स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ...

पुण्यात सातारा रस्त्यावरील शीतल हॉटेलला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | A huge fire broke out at Sheetal Hotel on Satara Road in Pune; No casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सातारा रस्त्यावरील शीतल हॉटेलला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

अग्नी शमन दलाच्या मुख्य केंद्रातून २ गाड्या व कात्रज केंद्रातून १ गाडी अशा तीन आग विझवण्याचे बंब तसेच दोन देवदुत गाड्या घटनास्थळी दाखल ...

सन २०१४ नंतरच्या सर्व इमारतींना अग्निसुरक्षा शुल्क, पालिका प्रशासनाचा प्रस्ताव - Marathi News | Fire safety charges for all buildings after 2014, proposal of municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सन २०१४ नंतरच्या सर्व इमारतींना अग्निसुरक्षा शुल्क, पालिका प्रशासनाचा प्रस्ताव

Mumbai News : इमारतीचे क्षेत्रफळ, रहिवासी क्षेत्रफळ आदी वर्गवारीनुसार अग्निसुरक्षा शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये रहिवासी इमारती, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने यांचे अग्निसुरक्षा शुल्क वेगवेगळे असणार आहे. ...

गरिबांच्या जीवाला मोल नाय का ... ? वेलट्रिट हॉस्पिटल अग्निकांड  - Marathi News | Why don't you value the lives of the poor ...? Veltrit Hospital fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरिबांच्या जीवाला मोल नाय का ... ? वेलट्रिट हॉस्पिटल अग्निकांड 

Nagpur News नागपूर वाडी येथील वेलट्रिट हॉस्पिटलमधील भीषण अग्निकांडाला आता पावणेदोन महिने होऊनही होरपळलेल्या कुटुंबीयांना कसलीही आर्थिक मदत मिळाली नाही. ...

बाबो! ४ कोटी किंमतीचं घर मालकाने स्वत:च पेटवून दिलं, कारण वाचून चक्रावून जाल - Marathi News | Shocking! This is why man burns down his own house news from UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ४ कोटी किंमतीचं घर मालकाने स्वत:च पेटवून दिलं, कारण वाचून चक्रावून जाल

या व्यक्तीचं नाव आहे John McCorry. त्याचं घर लवकरच विकलं जाणार होतं. घर विकलं जाणार त्याच्या तीन दिवसआधी जॉनने स्वत:च त्याच्या घराला पेटवून दिलं. ...