लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Fire In Pimpari: शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड अन् इमारतीवरील साहित्य जळून खाक - Marathi News | Destroy a coconut tree in a fire caused by a short circuit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Fire In Pimpari: शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड अन् इमारतीवरील साहित्य जळून खाक

आगीत नारळाचे झाड तसेच इमारतीवरील लाकडी कॉट व साहित्य जळून खाक झाले ...

VIDEO : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | The ST bus caught fire due to short circuit, all the passengers were safe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :VIDEO : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली असता. गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी महामार्गाच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले होते. ...

जळगावमध्ये मेडिकलला आग; दहा लाखांची औषधी खाक - Marathi News | Fire in the Medical in Jalgaon; Ten lakh worth of medicine burn | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये मेडिकलला आग; दहा लाखांची औषधी खाक

अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती.  ...

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या पाठीमागील कंपनीत मोठी आग - Marathi News | fire in company behind pimpri chinchwad municipal corporation building | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या पाठीमागील कंपनीत मोठी आग

या कंपनीच्या एका इमारतीत शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने आगीचे लोळ तसेच धुराचे लोट उठले ...

Fire In Mumbai : १९ व्या मजल्यावर आग लागली म्हणून पाहायला गेलेल्या सुरक्षारक्षकाने जीव गमावला! - Marathi News | Fire In Mumbai : A security guard who went to see the fire on the 19th floor lost his life! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fire In Mumbai : १९ व्या मजल्यावर आग लागली म्हणून पाहायला गेलेल्या सुरक्षारक्षकाने जीव गमावला!

Fire In Mumbai : सुरक्षारक्षक मृत्यूच्याआधी काही मिनिटे बाल्कनीच्या रेलिंगला लटकत राहिला” असं अधिकारी म्हणाले.   ...

Fire In Mumbai : मुंबई इमारत आगप्रकरणी दोषींवर कारवाई होणार, महापौर अन् आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Fire In Mumbai : Action will be taken against the culprits in Mumbai building fire case, assurance of Mayor and Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई इमारत आगप्रकरणी दोषींवर कारवाई होणार, महापौर अन् आयुक्तांचे आश्वासन

महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी घटनास्थळी दिली भेट ...

Pune Crime: उरुळी कांचन येथे भरदिवसा गोळीबार; दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | daytime firing at uruli kanchan in pune two killed and two seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: उरुळी कांचन येथे भरदिवसा गोळीबार; दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी

उरुळी कांचन येथे महामार्गावर भर दुपारी झालेल्या गोळीबारात दौड तालुक्यातील वाळू व्यावसायिकासह आणखी एक जण मृत्यूमुखी पडला आहे ...

लालबागच्या वन अविघ्न पार्कमध्ये भीषण आग | Massive fire breaks out at Avighna Park apartment Mumbai - Marathi News | Fierce fire in Lalbagh's forest uninterrupted park Massive fire breaks out at Avighna Park apartment Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लालबागच्या वन अविघ्न पार्कमध्ये भीषण आग | Massive fire breaks out at Avighna Park apartment Mumbai

लालबागच्या वन अविघ्न पार्कमध्ये भीषण आग Mumbai Fire #LalbaugFire #lokmat #MumbaiFire Mumbai fire Massive fire at 60-storey Avighna Park residential building in Parel, 1 dead ...