लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; सुदैवाने जिवित हानी टळली - Marathi News | 250 quintal of soybean burnt after truck catches fire on Aurangabad-Nagpur highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धावत्या ट्रकला लागली आग; २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला आग लागल्यामुळे २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे.  ...

Guwahati showroom fire: ऑटोमोबाईल शोरूमला भीषण आग; कोट्यवधी रुपयांच्या कार्स आणि बाइक्स जळून खाक... - Marathi News | Guwahati showroom fire: Severe fire at automobile showroom; Cars and bikes worth crores of rupees burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑटोमोबाईल शोरूमला भीषण आग; कोट्यवधी रुपयांच्या कार्स आणि बाइक्स जळून खाक...

Isuzu showroom fire: शोरूमला लागलेल्या भीषण आगीत इसुझू कार्स आणि बेनेली बाइक्स जळून खाक झाल्या. ...

लखनऊच्या लवाना हॉटेलला भीषण आग; चौघांचा मृत्यू, अनेक गंभीर - Marathi News | massive fire broke out Lucknow's Levana Hotel; Four dead, many serious injured; yogi Adityanath came to meet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखनऊच्या लवाना हॉटेलला भीषण आग; चौघांचा मृत्यू, अनेक गंभीर

पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

Levana Hotel Fire : लखनऊच्या लेवाना हॉटेलला भीषण आग, दोघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती - Marathi News | lucknow levana hotel fire pictures video rescue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनऊच्या लेवाना हॉटेलला भीषण आग, दोघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

Levana Hotel Fire : काहीजण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील साहित्य खाक - Marathi News | A fire caused by a short circuit destroys household materials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील साहित्य खाक

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील साईनाथ नगरमधील यशोदा पुरम या सोसायटीतील इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ...

दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनास गेले अन् इकडे घर जळालं - Marathi News | One and a half day Ganesha immersion went and here the house got burnt in navi mumbai kamothe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनास गेले अन् इकडे घर जळालं

घर जळाल्याने मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे. ...

सातारा: बामणोलीतील बोट क्लब कार्यालयाची तोडफोड, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Arson of boat club office in Bamanoli, case registered against unknown person | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: बामणोलीतील बोट क्लब कार्यालयाची तोडफोड, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

बोट क्लब बंद राहिला तर तब्बल १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार ...

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक - Marathi News | Preparations were made for explosion in Parli thermal power station area; 3 people arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक

औष्णिक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी आणि इतर व्यक्तींपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. ...