लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

'तेनाली रामा' मालिकेच्या सेटवर अग्नितांडव, शूटिंग सुरू होतं अन्...; नेमकं काय घडलं? - Marathi News | fired catches on set of tenali rama serial shooting stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेनाली रामा' मालिकेच्या सेटवर अग्नितांडव, शूटिंग सुरू होतं अन्...; नेमकं काय घडलं?

शोचं शूटिंग सुरू असतानाच 'तेनालीरामा' मालिकेच्या सेटवर आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

प्लास्टिक व्यापाऱ्याची कार जळून कोळसा; कोंढाळीजवळ घटना : १३ लाखांचे नुकसान  - Marathi News | The car of a Nagpur businessman who had gone to eat at a hotel got burnt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्लास्टिक व्यापाऱ्याची कार जळून कोळसा; कोंढाळीजवळ घटना : १३ लाखांचे नुकसान 

कार पार्किंगमध्ये लावली अन् ते हॉटेलमध्ये गेले असता कारच्या बोनटमधून अचानक आगीचा भडका उडाला. ...

'निष्काळजी हेच आगीचे मुख्य कारण' - Marathi News | carelessness is the main cause of fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निष्काळजी हेच आगीचे मुख्य कारण'

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये उंच इमारती, पंचतारांकित हॉटेल, झोपडपट्ट्या, फर्निचर मार्केटमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. ...

Kolhapur: पत्रावळ्या तयार करणारा कारखाना आगीत भस्मसात, कोटीचे नुकसान - Marathi News | A fire broke out at a paper manufacturing factory on Alte-Ramling road in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पत्रावळ्या तयार करणारा कारखाना आगीत भस्मसात, कोटीचे नुकसान

आगीत संपूर्ण कारखाना भस्मसात  ...

भर समुद्रात बर्निंग बोटीचा थरार; १८ खलाशांचा वाचला जीव; तटरक्षक दलाचे बचावकार्य, ६ तासांनी सांगाडा अलिबाग किनारी - Marathi News | The thrill of a burning boat in the open sea; 18 sailors saved; Coast Guard rescue operation, skeletons found on Alibaug coast after 6 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर समुद्रात बर्निंग बोटीचा थरार; १८ खलाशांचा वाचला जीव; तटरक्षक दलाचे बचावकार्य, ६ तासांनी सांगाडा अलिबाग किनारी

‘एकवीरा माऊली’ असे या बोटीचे नाव आहे. बोट खोल समुद्रात मासेमारी करून परतीच्या मार्गावर होती. ...

मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव - Marathi News | fishing boat caught fire in the deep sea off Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव

बोट बाहेर काढण्यासाठी लागला सहा तासांचा काळ ...

कोल्हापुरातील शॉर्टसर्किटने राजाराम साखर कारखान्याला आग, सुमारे ५ कोटींचे नुकसान - Marathi News | Fire at the mill of Rajaram factory in Kolhapur, fire brigade vehicles reached the spot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शॉर्टसर्किटने राजाराम साखर कारखान्याला आग, सुमारे ५ कोटींचे नुकसान

आगीत तीन सिलेंडरचा स्फोट ...

Satara: पती-पत्नीमध्ये वाद, पत्नी माहेरी गेली; जवानाने रागाच्या भरात पेटवले सासूचे घर - Marathi News | Due to a husband wife quarrel a soldier in the army set his mother in law house on fire in a fit of anger in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पती-पत्नीमध्ये वाद, पत्नी माहेरी गेली; जवानाने रागाच्या भरात पेटवले सासूचे घर

संबंधित जवानावर गुन्हा दाखल  ...