ठाणे महापालिकेच्या चवथ्या मजल्यावरील शहर विकास विभागात मंगळवारी शॉकसर्कीटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र आता यावरुन भाजपने मोठा आरोप केला आहे. स्फोटक फाईल्स भस्मसात करण्याासाठीच हा आटापीटा सुरु असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे नगरसेवक नारायण पवा ...
कापड व्यावसायिकदेखील येथे पोहचले. त्यांच्याकडून किल्ली घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा दरवाजा उघडला. यावेळी आतमध्ये विविध लेडिज ड्रेस मटेरियल असल्याने आग चांगलीच धुमसत होती. ...
विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरुमचा नावलौकिक होता. पवार यांच्या शोरूम च्या पाठीमागे त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना होता. ...
आष्टा येथील बाजीराव रंगराव सपकाळ यांच्या अमोल मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला गुरुवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागली या गीत डेकोरेशन साहित्यासह आयशर व चार चाकी गाडी जळून खाक झाली. ...
चहा करीत असताना गॅस ज्वाळा कुडाच्या भिंतीला लागल्या. अचानक तिथे आग लागली. कुडाचे घर असल्यामुळे आग क्षणार्धात घरभर पसरली. सुनंदा, तिची आई पार्वता वाघ व मुलगी घराबाहेर पडली. त्यांनी आरडाओरड केली. गावातील नागरिक येण्यापूर्वीच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत ...
गडचिरोली जिल्ह्यात अनखोडा येथे एकमेव जिनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खासगी व्यापारी, शेतकरी कापूस विक्रीला आणतात. कापसाची जिनिंग सुरू असताना शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररूप धार ...