लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

VIDEO: मानखुर्दमध्ये झोपडपट्टीत भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी - Marathi News | fire breaks out at scrap compound in mankhurd slum fire brigade at spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: मानखुर्दमध्ये झोपडपट्टीत भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडच्या शेजारी असणाऱ्या स्क्रॅप कंपाऊंडमध्ये भीषण आग ...

साताऱ्यात आगीत रेशनदुकानासह साहित्य जळून खाक - Marathi News | In Satara, fire destroyed ration shop and other items | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आगीत रेशनदुकानासह साहित्य जळून खाक

सातारा येथील शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशनदुकानाला रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत धान्य साठ्यांसह विविध प्रकार माल जळून खाक झाला. यामध्ये सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. ...

नागपुरात भाड्याच्या जागेचा वाद पेटला : घरमालकाने लावली आग - Marathi News | Dispute erupts over rent in Nagpur: Landlord sets fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाड्याच्या जागेचा वाद पेटला : घरमालकाने लावली आग

जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरूच्या प्रोडक्शन हाऊसला घरमालक आणि त्याच्या साथीदारांनी पेटवून दिले. या आगीत भाडेकरूचे अडीच लाखाचे नुकसान झाले. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि गुरुवारी अखेर गुन्हा दाखल ...

कौटुंबिक वादातून स्वत:च्याच घराला लावली आग - Marathi News | Family dispute sets fire to own house | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कौटुंबिक वादातून स्वत:च्याच घराला लावली आग

प्राप्त माहितीनुसार रामटोला येथील रहिवासी धनलाल रहांगडाले यांचा मुलगा व्यकंट रहांगडाले यांनी बुधवारी (दि.१७) रात्री कुटुंबियासह वाद घातला. त्यामुळे वडील धनलाल रहांगडाले, त्यांचा लहान भाऊ आणि पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते. याच दरम्य ...

...अन् सलून व्यावसायिकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न! - Marathi News | Attempt of self-immolation by pouring petrol of saloon trader in the Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :...अन् सलून व्यावसायिकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न!

 भंडारा शहरातील काही व्यवसायीकांनी आपली दुकाने सुरु केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या पथकाने कारवाई सुरु केली. पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. काही कळायच्या आत व्यवसायिकाने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. ...

आगीच्या ढिगाऱ्यावर नागपुरातील मस्कासाथ, रेशीम ओळ - Marathi News | A silk line with a mask from Nagpur on a pile of fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आगीच्या ढिगाऱ्यावर नागपुरातील मस्कासाथ, रेशीम ओळ

जंगल्याजी धोंडबाजी या फर्मच्या मस्कासाथ, रेशीम ओळ येथील प्लास्टिक व केमिकलचा साठा असलेल्या गोडाऊनला सोमवारी आग लागून कोट्यवधींचा माल जळाला. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला अथक परिश्रम घ्यावे लागले. नागपुरात अनेक दाट वस्त्यांमध्ये यासारखी अनधिकृत ग ...

नागपुरातील जंगल्याजी धोंडबाजी फर्मच्या गोदामाला भीषण आग - Marathi News | A huge fire broke out at the warehouse of Jangalyaji Dhondbaji firm in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील जंगल्याजी धोंडबाजी फर्मच्या गोदामाला भीषण आग

शहरातील पेंट, तिरपाल, नायलॉन रस्सी, धागे आदींच्या ठोक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या इतवारी परिसरातील बांगरे मोहल्ला चुना ओळी येथील जंगल्याजी धोंडबाजी फर्म राहुल इंटरप्रायजेसच्या चारमजली गोदामाला मंगळवारी पाहाटे ४.५५ च्या सुमारास भीषण आग लागली. ...

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी जाळली तीन वाहने - Marathi News | Naxals set fire to three vehicles in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी जाळली तीन वाहने

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी (दि.१५) सायंकाळी ५० ते ६० च्या संख्येत आलेल्या नक्षलवाद्यांनी सदर कंपनीच्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेल काढले आणि तेच डिझेल त्या वाहनांवर शिंपडून वाहने पेटवून दिली. ...