अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील पांडुरंग महाले यांच्या घराला मागील महिन्यात आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. महाले कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी महाले कुटुंबीयांना मदतीचा हात देत सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदत ...
पाचगाव येथील गोविंदा मडावी यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्या सभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकºयाने आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच पाऊस सुरू झाल्याने मडावी यांनी लगबगीने जनावरे गोठ्यात बांधून घराकडे ग ...
सटाणा : तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि.४) विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून संसरोपयोगी वस्तू ,धान्य आदी ऐवज जळून खाक झाला. या आगीत सुमारे साडे तीन लाख रु पयांचे नुकसान झाले. ...