महेबुबनगरमध्ये गरीब नवाज मशिदीच्या शेजारी असलेल्या एका चाळीत रजबीया ही विवाहिता पती शाहीद मुलगी अक्सा (३), महेजबीन (६) यांच्यासोबत राहत होती. शाहीद मिळेल ते मोलमोजुरीची कामे करत उदरनिर्वाह करतात ...
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील बसस्टँड जवळ राहणारे पांडुरंग झिप्रा महाले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरच्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे व इतर साहित्याचे मोठ्या ...
सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. मंगळवारी पुन्हा अग्निशमन विभागातील केंद्र अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने विभागातील कर्मचाऱ्यात खळबळ उडाल ...
सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील टॅक्स विभागाच्या कार्यालयातील एसीला सोमवारी सायंकाळी ६.३५ च्या सुमारास अचानक आग लागली. ...
मध्यरात्री पोखरण रोडवरील एका हॉटेलमध्ये आग लागण्या ची घटना घडली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. ...
मालेगाव शहरातील नवीन बसस्थानकासमोरील हॉटेलमध्ये गॅस सिलिंडला गळती लागून आग लागली होती. मनपाच्या अग्निशामक दलाच्या तीन बंबासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविल्याने जीवीत हानी टळली. सदर प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. ...