The private bus caught fire on the road, fortunately the passengers escaped; Accident at Sangameshwar | खासगी बस रस्त्यातच पेटली, सुदैवाने प्रवासी बचावले; संगमेश्वर येथील दुर्घटना

खासगी बस रस्त्यातच पेटली, सुदैवाने प्रवासी बचावले; संगमेश्वर येथील दुर्घटना

रत्नागिरी - मुंबईहून कोकणात येणारी एक खासगी आरामबास मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे अचानक पेटली. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने सर्व प्रवासी सामानासह बसमधून बाहेर पडले.

संगमेश्वर येथील पारेख पंपाजवळ हा प्रकार शुक्रवारी सकाळी झाला. मुंबईच्या साईसृष्टी ट्रॅव्हल्सची बस यात जळून खाक झाली आहे. 

Web Title: The private bus caught fire on the road, fortunately the passengers escaped; Accident at Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.