Breaking: कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 07:50 AM2020-08-06T07:50:28+5:302020-08-06T07:58:05+5:30

CoronaVirus Gujarat श्रेय हॉस्पिटल हे कोरोना रुग्णांसाठी हस्तांतरीत केलेले हॉस्पिटल आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Covid Hospital catches fire in Gujarat; Death of 8 patients | Breaking: कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू

Breaking: कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू

Next

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली आहे. यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. यापैकी सर्वच कोरोना रुग्ण असल्याचे समजते आहे. 


हॉस्पिटललाआग लागल्यानंतर कोरोनावर उपचार घेत असलेल्या 35 रुग्णांना तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलला ही आग लागली आहे. या हॉस्पिटलच्या आयसीयू युनिटमध्ये अचानक आग लागली. 




श्रेय हॉस्पिटल हे कोरोना रुग्णांसाठी हस्तांतरीत केलेले हॉस्पिटल आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. 
प्राथमिक माहितीनुसार आगीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये सारे कोरोना रुग्ण आहेत. यामध्ये 5 पुरूष तर तीन महिला आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका

राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार

Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला

राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी

यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री

Read in English

Web Title: Covid Hospital catches fire in Gujarat; Death of 8 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.