लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

शेतकऱ्याच्या स्वप्नांची झाली राख; खरात आडगावात शॉर्टसर्किटमुळे ३० एकरवरील ऊस जळून खाक - Marathi News | The ashes of the farmer's dreams; Burn 30 acres of sugarcane due to short circuit | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याच्या स्वप्नांची झाली राख; खरात आडगावात शॉर्टसर्किटमुळे ३० एकरवरील ऊस जळून खाक

अचानक विद्युतवाहिनी तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. ...

टेकवाडे शिवारात १ एकर ऊसाला आग - Marathi News | 1 acre sugarcane fire in Tekwade Shivara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टेकवाडे शिवारात १ एकर ऊसाला आग

वाडे येथील यशवंत बंकट पाटील या शेतकऱ्याच्या टेकवाडे बु ता. चाळीसगाव येथील शिवारातील १ एकर ऊसाला शाॅर्टसर्कीटने आग लागली. ...

कणकवलीत ३ दुचाकी जाळल्या, आगीचे कारण गुलदस्त्यात - Marathi News | 3 two-wheelers burnt in Kankavali, suspected to have set fire deliberately | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत ३ दुचाकी जाळल्या, आगीचे कारण गुलदस्त्यात

एक दुचाकी वाचविण्यात यश, बुधवारी पहाटेची घटना, आगीचे कारण गुलदस्त्यात ...

तळोजा आग दुर्घटना : वरिष्ठांच्या हलगर्जीमुळे जवानाचा मृत्यू - Marathi News | Taloja fire accident: Death of a soldier due to negligence of seniors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा आग दुर्घटना : वरिष्ठांच्या हलगर्जीमुळे जवानाचा मृत्यू

Taloja fire accident: तळोजा येथे घडलेल्या आगीच्या घटनेत जवानाचा मृत्यू वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसून येत आहे. ...

हिंगोणा येथील आगीत घराचे नुकसान - Marathi News | Damage to house in fire at Hingona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंगोणा येथील आगीत घराचे नुकसान

हिंगोणा येथे दत्त कॉलनीमधील रहिवासी अभिमान किटकूल पाटील यांच्या घराला सोमवारी सकाळी दहा वाजता अचानक आग लागून  जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. ...

सावखेडा खुर्द गावी आगीत ४० क्विंटल कापूस जळून खाक - Marathi News | Burn 40 quintals of cotton in Savkheda Khurd village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावखेडा खुर्द गावी आगीत ४० क्विंटल कापूस जळून खाक

पाचाेरा तालुक्यातील सावखेडा खुर्द गावी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रमेश गुलाब परदेशी यांच्या घराला लागलेल्या आगीत ९० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तसेच संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले. ...

रेल्वे रुळाला लागून असलेल्या बंद केमिकल कंपनीच्या आवारात भीषण आग - Marathi News | A huge fire broke out in the premises of a closed chemical company adjacent to a railway track | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे रुळाला लागून असलेल्या बंद केमिकल कंपनीच्या आवारात भीषण आग

Fire : ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी आल्या होत्या, दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. ...

डांगरीला खळ्याला आग, तीन लाखाचे शेती साहित्य खाक - Marathi News | Dangrila khalyala fire, three lakh agricultural materials khak | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डांगरीला खळ्याला आग, तीन लाखाचे शेती साहित्य खाक

डांगरी येथील खळ्याला आग लागून शेती साहित्य,जनावरांचे खाद्य, खतांच्या गोण्या यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ...