लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

...तर ‘सीरम’मधील अनर्थ टळला असता; ‘व्हेंटिलेशन’ची सोय नसल्याचे उघड - Marathi News | If ventilation facility were Available The disaster in ‘Serum’ would have been avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर ‘सीरम’मधील अनर्थ टळला असता; ‘व्हेंटिलेशन’ची सोय नसल्याचे उघड

आग लागल्याचे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३३ मिनिटांनी कळविण्यात आले. तर, पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३५ मिनिटांनी ही माहिती समजली. ...

'आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन् गेला तो कायमचाच'; हृदय हेलावून टाकणारी घटना - Marathi News | Mummy, ‘Comes in company, and gone forever’; A heart-wrenching event | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन् गेला तो कायमचाच'; हृदय हेलावून टाकणारी घटना

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत होरपळलेल्या प्रतीक पाष्टेच्या घरावर दुःखाचा डोंगर...  ...

कोविशिल्ड लसीचा साठा आणि उत्पादन केंद्र पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Covishield vaccine completely safe; Information of Chief Minister Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोविशिल्ड लसीचा साठा आणि उत्पादन केंद्र पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"आशेचा किरण ठरलेल्या 'सिरम'मध्ये आग लागली हे समजले अन् काळजाचा ठोकाच चुकला.." ...

ठाण्यातील बायोसेंस कंपनीला भीषण आग, सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप काढले बाहेर  - Marathi News | A huge fire broke out at a biosense company in Thane, and all employees were evacuated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील बायोसेंस कंपनीला भीषण आग, सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप काढले बाहेर 

Fire breaks out in Thane : ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. ...

महापालिकेला लागलेली आग आटोक्यात, चौकशी समितीचीही नियुक्ती - Marathi News | Appointment of inquiry committee to control fire in Nashik munciple corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेला लागलेली आग आटोक्यात, चौकशी समितीचीही नियुक्ती

महापालिकेच्या राजीव गांधी भवन मध्ये शिवसेना कार्यालय येथे पेस्ट कंट्रोलचे काम आज सकाळी दहा वाजता सुरू झाले. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि नगरसेवकांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. ...

'सिरम'मधील आगीचा क्राईम ब्रॅंच करणार समांतर तपास: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता - Marathi News | Crime Branch to conduct parallel probe into 'Siram' fire: Police Commissioner Amitabh Gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सिरम'मधील आगीचा क्राईम ब्रॅंच करणार समांतर तपास: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

सिरम इन्स्टिट्युटमधील आग लागण्याच्या घटनेची जगभरातून दखल घेण्यात आली. ...

नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला आग - Marathi News | Fire at Nashik Municipal Corporation headquarters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाला आग

सुरक्षिततेचा भाग म्हणून महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर बाहेर काढण्यात आला आहे तसेच संगणक आणि साहित्य सर्व प्रकारचे साहित्य बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ...

"हॅलो, अमित शहा बात करेंगे.."; 'सिरम'च्या भीषण आगीनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर फोन - Marathi News | "Hello, Amit Shah will talk ..."; Phone call to Pune District Collector after 'SERUM' fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हॅलो, अमित शहा बात करेंगे.."; 'सिरम'च्या भीषण आगीनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर फोन

एका मागून एक हाय प्रोफाइल कॉल्सनी गुरुवारी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा फोन सतत खणखणत राहिला ...