लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

Satara News: भीषण आगीत फळे विक्रेत्याचे दुकान जळून खाक, मोठे नुकसान  - Marathi News | Fruit seller shop gutted in fierce fire Satara, huge loss | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: भीषण आगीत फळे विक्रेत्याचे दुकान जळून खाक, मोठे नुकसान 

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट ...

Video: पुण्यात धायरीतील कारखान्याला भीषण आग; सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्फोट - Marathi News | In Pune, there was a massive fire at a factory in Dhairi 8 to 10 cylinder detonations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात धायरीतील कारखान्याला भीषण आग; सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्फोट

आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कारखाना मालकाचे मोठे आर्थिक नुकसान ...

Mumbai Malad Fire : मुंबईतील मालाड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग; अनेक घरं जळून खाक - Marathi News | Mumbai Malad Fire: A massive fire broke out in a slum in Malad area of Mumbai; Many houses were burnt down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मालाड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग; अनेक घरं जळून खाक

सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आणि काही क्षणातच परिसरात पसरली. ...

वाशिममध्ये हरभरा गंजीला आग; दोन लाखांचे नुकसान - Marathi News | Harbhara Ganji fire in Washim; Two lakhs loss | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये हरभरा गंजीला आग; दोन लाखांचे नुकसान

शेतातील हरभरा गंजीला आग लागल्याने २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

दुचाकीने घेतला पेट अन् राहिला फक्त ‘सांगाडा’, पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी - Marathi News | The bike caught fire and remained only a 'skeleton', a crowd of citizens gathered to see it | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुचाकीने घेतला पेट अन् राहिला फक्त ‘सांगाडा’, पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी

बॅचलर रोडवरील घटना ...

दुर्दैवी घटना...! शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, पती-पत्नीसह पाच जनांचा होरपळून मृत्यू; संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त - Marathi News | Fire broke out in a house due to short circuit five people including husband and wife died in kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्दैवी घटना...! शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, पती-पत्नीसह पाच जनांचा होरपळून मृत्यू; संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

या घटनेत एक वृद्ध महिलाही गंभीर जखमी झाली असून, या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा आणि डीएम, एसपीही घटनास्थळी पोहोचले... ...

Video: इमारत कापडाची होती? पाकिस्तानात 16 मजली ट्रेड सेंटर धू-धू करून जळाले; विझविताही नाही आली - Marathi News | Video: Was the building made of cloth? 16-story trade center gutted in Pakistan karachi; There was no light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: इमारत कापडाची होती? पाकिस्तानात 16 मजली ट्रेड सेंटर धू-धू करून जळाले; विझविताही नाही आली

आग विझविण्यासाठी १२ हून अधिक अग्निशमन दलाचे बंब होते. परंतू, यश आले नाही. ...

सिंधुदुर्गातील आशिये माळरानाला लागली आग, अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात - Marathi News | A fire broke out at Ashiye ground in Sindhudurga, the fire was brought under control with tireless efforts | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील आशिये माळरानाला लागली आग, अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात

आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही ...