लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

ठाण्यात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी - Marathi News | Woman injured in fire due to gas leak in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी

Women Injured : ...

Fire In Pimpari: फायनान्स कंपनीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग - Marathi News | Terrible fire to finance company due to short circuit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Fire In Pimpari: फायनान्स कंपनीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

जीवीतहानी झाली नसून अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली ...

मलबार हिल येथे समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय; सर्च ऑपरेशन सुरु  - Marathi News | Suspected of drowning two children at sea at Malabar Hill; Search operation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलबार हिल येथे समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय; सर्च ऑपरेशन सुरु 

Drowning Case : १४ ते १५ वयोगटातील या दोन मुलांसोबत त्यांचे तीन मित्र होते. प्रियदर्शनी पार्क येथे गेल्यानंतर मुले पोहण्यासाठी समुद्रात उतरली होती. ...

देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन जखमी - Marathi News | Two injured in blast at Deolali's Mahalakshmi steel plant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन जखमी

Blast in Mahalakshmi Steel Plant : पोलीस सूत्रानुसार बुधवारला सकाळची शिफ्ट सुरू झाल्यानंतर स्टील कारखान्याच्या तीन नंबरच्या भट्टीत एकाएकी ब्लास्ट झाला. ...

भिवंडी मनपा आयुक्तांच्या बंगल्यात सापडला भला मोठा साप, असा पकडला - Marathi News | A large snake was found in the bungalow of Bhiwandi Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा आयुक्तांच्या बंगल्यात सापडला भला मोठा साप, असा पकडला

या सापाची लांबी सुमारे सहा फुटांपेक्षा अधिक होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सापाला पकडल्यानंतर मनपा आयुक्तांसह येथील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.  ...

सिलिंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त; लाखनी तालुक्यातील गुरढा येथील घटना - Marathi News | Cylinder blast destroys house; Incident at Gurdha in Lakhni taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिलिंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त; लाखनी तालुक्यातील गुरढा येथील घटना

Cylinder blast destroys house :घटनेच्या वेळी सर्व मंडळी घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी झाली. ...

Fire Case : खार येथील आगीत एका महिलेचा मृत्यू; दोन महिलांची सुखरूप सुटका  - Marathi News | Fire at Room in a Nutan villa building in Khar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Fire Case : खार येथील आगीत एका महिलेचा मृत्यू; दोन महिलांची सुखरूप सुटका 

Fire Case : खार येथील घरात लागलेली आग रात्री ऊशिरापर्यंत शमविण्याचे काम सुरु होते. ...

पुण्यात इमारतीचं बांधकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला मजूर; २ तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश - Marathi News | Workers get stuck under a mound of mud while construction of a building is underway in Pune; Success in getting out after 2 hours of effort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात इमारतीचं बांधकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला मजूर; २ तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश

दुपारी नूतनीकरणांच काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्यानं मजूर मातीखाली दाबला गेला ...