लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल, मराठी बातम्या

Fire brigade, Latest Marathi News

राजगुरूनगरमध्ये कपड्याच्या दुकानास भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Fierce fire at a clothing shop in Rajgurunagar; The fire brigade continues its efforts to extinguish the fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमध्ये कपड्याच्या दुकानास भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी प्रंचड गर्दी ...

महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही गाड्या जळून खाक - Marathi News | Horrific accident of 2 trucks on the highway mumbai-ahmedabad, both the vehicles were burnt to ashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही गाड्या जळून खाक

राष्ट्रीय महामार्ग 48 वर भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. ...

चिखली येथे पुठ्ठ्याच्या गोदामाला आग; पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश  - Marathi News | Fire to Cardboard warehouse at Chikhali; Success in controlling the fire after five hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखली येथे पुठ्ठ्याच्या गोदामाला आग; पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश 

लाकडे आणि पुठ्ठ्याच्या गोदामाला आग लागली; पाच तासांनी आग आटोक्‍यात यश ...

Video : नाशिकमधील घनकर गल्लीतील वैश्य वाडा पत्त्याच्या इमल्याप्रमाणे अचानक कोसळला  - Marathi News | Video Vaishya Wada in Dhangar street in Nashik suddenly collapsed work was going on | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video : नाशिकमधील घनकर गल्लीतील वैश्य वाडा पत्त्याच्या इमल्याप्रमाणे अचानक कोसळला 

अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर काढण्यात मिळालं यश. जखमींना रुग्णालयात करण्यात आलं दाखल. ...

पुण्यात सातारा रस्त्यावरील शीतल हॉटेलला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | A huge fire broke out at Sheetal Hotel on Satara Road in Pune; No casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सातारा रस्त्यावरील शीतल हॉटेलला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

अग्नी शमन दलाच्या मुख्य केंद्रातून २ गाड्या व कात्रज केंद्रातून १ गाडी अशा तीन आग विझवण्याचे बंब तसेच दोन देवदुत गाड्या घटनास्थळी दाखल ...

नवी मुंबई : खाडीत पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू  - Marathi News | Navi Mumbai Two drowned while swimming in the creek | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : खाडीत पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू 

शोधमोहिमेदरम्यान हाती लागले मृतदेह. ...

भिवंडीत खदानीच्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू - Marathi News | Two children drown in Bhiwandi mine fire brigade searching | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत खदानीच्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

दोघे मित्रांसोबत गेले होते पोहोयला. मित्रांच्या माहितीनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस, अग्निशमन दलाला दिली माहिती. ...

पाण्यात बुडताना दिसली 'महिला’, वाचविल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा! - Marathi News | Japan Rescuers of drowning woman from water turns out to be a sex doll | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाण्यात बुडताना दिसली 'महिला’, वाचविल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा!

यासंदर्भात Tanaka Natsuki ने लिहिले, की ‘मी जेव्हा माझा फिशिंग व्हिडिओचे चित्रिकरण करत होते, तेव्हा मला वाटले, की एखादा मृतदेह तरंगत आला आहे. मात्र, ती एक ‘डच वाइफ’ निघाली. ...