लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
Urea Fertilizer : केंद्र सरकारने युरिया खतासंदर्भात घेतला मोठा निर्णय, अधिसूचना जारी, काय आहे निर्णय  - Marathi News | Latest News Central government takes big decision regarding urea fertilizer, notification issued, | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारने युरिया खतासंदर्भात घेतला मोठा निर्णय, अधिसूचना जारी, काय आहे निर्णय 

Urea Fertilizer : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने युरिया खताबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

सरकार म्हणतंय, यंदाच्या हंगामात खतांची कोणतीही कमतरता भासली नाही, पहा आकडेवारी काय सांगते?  - Marathi News | Latest News no shortage of fertilizers kharip and rabbi season, see what the statistics say | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकार म्हणतंय, यंदाच्या हंगामात खतांची कोणतीही कमतरता भासली नाही, पहा आकडेवारी काय सांगते? 

Agriculture News : ऐन लागवडीच्या हंगामात खतांची कोणतीही कमतरता भासली नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.  ...

दुय्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्यात पिकांसाठी गंधक का द्यावे? काय आहेत फायदे? वाचा थोडक्यात - Marathi News | Why should we provide sulfur to crops as a secondary nutrient? What are the benefits? Read in brief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुय्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्यात पिकांसाठी गंधक का द्यावे? काय आहेत फायदे? वाचा थोडक्यात

गंधक हे नत्र, स्फुरद अन् पालाश या मुख्य अन्नद्रव्यानंतरचे दुय्यम स्वरूपाचे अन्नद्रव्य आहे. ...

बागेत ना रोपांना वाढ ना फुलांचा बहर? सगळ्या तक्रांरींवर १ घरगुती उपाय-प्रत्येक रोपावर डोलतील फुलंच फुलं - Marathi News | best home hacks for the fast growth of plants, how to grow plants fast, gardening tips for blooming flowering plants, home made fertilizer for the fast growth of plants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बागेत ना रोपांना वाढ ना फुलांचा बहर? सगळ्या तक्रांरींवर १ घरगुती उपाय-प्रत्येक रोपावर डोलतील फुलंच फुलं

वाढीव दराने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दंड; शेतकऱ्याला मिळाला न्याय - Marathi News | Consumer Commission fines seller for selling fertilizer at inflated rates; farmer gets justice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढीव दराने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दंड; शेतकऱ्याला मिळाला न्याय

खताच्या बॅगची एमआरपीपेक्षा जादा घेतलेली रक्कम परत मिळावी यासाठी शेतकऱ्याने दिलेल्या लढ्याला यश आले. जादा घेतलेले पैसे कृषी साहित्य विक्रेत्याने शेतकऱ्याला १०% व्याजासह परत करावे, असा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे. ...

युरिया हवा असेल तर इतर खते घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती; खत दुकानदारांकडून लिंकिंग सुरूच - Marathi News | Farmers forced to buy other fertilizers if they want urea; Linking by fertilizer shopkeepers continues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरिया हवा असेल तर इतर खते घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती; खत दुकानदारांकडून लिंकिंग सुरूच

Fertilizer Linking युरिया खत देताना दुकानदारांकडून इतर खते, सुपला किंवा लिक्विड खते घेणे बंधनकारक आहे, असे सांगून जादा पैसे उकळले जात आहेत. ...

Urea Shortage : सरकारी दर कागदावरच? युरिया ४००ला विकणारा दुकानदार गजाआड? - Marathi News | latest news Urea Shortage: Government rates only on paper? Shopkeeper selling urea for 400 is a scoundrel? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारी दर कागदावरच? युरिया ४००ला विकणारा दुकानदार गजाआड?

Urea Shortage : रब्बी हंगामात युरिया खताच्या तुटवड्याचा गैरफायदा घेत शासन दर २६६ रुपये असलेली युरिया बॅग तब्बल ४०० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार गोलटगावात उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर प्रकरण (Urea Shortage) ...

नऊ महिन्यात तब्बल साडेअकरा लाखांचे उत्पन्न; हळद पिकात 'या' शेतकऱ्याने केली किमया - Marathi News | Income of 11.5 lakhs in nine months; 'This' farmer did alchemy in turmeric crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नऊ महिन्यात तब्बल साडेअकरा लाखांचे उत्पन्न; हळद पिकात 'या' शेतकऱ्याने केली किमया

हळद पीक घेण्यासाठी ऊस गेल्यानंतर रोटर मारून सरी सोडली आणि त्यामध्ये ५० किलो ताग विस्कटण्यात आला. ताग उगवून आल्यानंतर ४५ ते ५० दिवसांनी नांगरट करून जमिनीत गाडला. ...