लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

Miss Universe 2019 स्पर्धेतील 'या' मॉडल्ससाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण.... - Marathi News | Watch viral video candidates trip fall during miss universe | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Miss Universe 2019 स्पर्धेतील 'या' मॉडल्ससाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण....

मिस यूनिव्हर्स २०१९ या ब्युटी स्पर्धेचा किताब यावेळी साउथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने जिंकला. ...

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा विचार करताय?; मग 'या' गोष्टी लक्षात घ्या - Marathi News | Tips and things to keep in mind while buying oxidized jewellery | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा विचार करताय?; मग 'या' गोष्टी लक्षात घ्या

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड जोमात आहे. एवढचं नाहीतर या ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणत्याही आउटफिट्ससोबत ही ज्वेलरी कॅरी करू शकता. ...

फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्राय करा सोनमचा लेटेस्ट साडी लूक; फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | Sonam kapoor fashion beauty tips for upcoming festival sonam kapoor traditional saree look style | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्राय करा सोनमचा लेटेस्ट साडी लूक; फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूर अनेकदा आपल्या हटके आउटफिट्समध्ये दिसत असते. सोनम एक अशी अभिनेत्री आहे जी सतत आपल्या लूक्समध्ये एक्सपरिमेंट करताना दिसते. ...

Happy Birthday : प्रख्यात अभिनेत्री, प्रतिभावंत कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस, पाहुयात तिचे काही ग्लॅमरस फोटो - Marathi News | Happy Birthday : spruha joshis Glamers photos | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Happy Birthday : प्रख्यात अभिनेत्री, प्रतिभावंत कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस, पाहुयात तिचे काही ग्लॅमरस फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पृहा जोशीचा आज वाढदिवस. अनेकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या स्पृहाने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. ...

सोनम कपूरचा लेडी बॉस लूक होतोय व्हायरल; पाहा फोटो - Marathi News | Sonam s boss lady look went viral see pics on her instagram | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :सोनम कपूरचा लेडी बॉस लूक होतोय व्हायरल; पाहा फोटो

बॉलिवूडची मस्सकली अभिनेत्री सोनम कपूर आपल्या ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा लूक आणि स्टाइलने ती नेहमी एक नवा ट्रेन्ड सेट करत असते. अनेक तरूणी तिचा स्टायलिश लूक नेहमीच फॉलो करताना दिसून येतात. ...

Victoria's Secret साठी पहिल्यांदाच मॉडलिंग करणार ही Plus Size Model, एका नव्या पर्वाला होणार सुरूवात! - Marathi News | Victoria secret hires first plus size model Ali Tate Cutler | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Victoria's Secret साठी पहिल्यांदाच मॉडलिंग करणार ही Plus Size Model, एका नव्या पर्वाला होणार सुरूवात!

अलिकडे एक फार चांगला आणि कौतुकास्पद विचार ठामपणे समोर येताना दिसतोय. तो म्हणजे आपलं सत्य, आपला रंग-रूप, आपला आकार जसा आहे तसा स्वीकार करणं. ...

जगातील सर्वात सुंदर मुलीची तुम्ही ही काय अवस्था केली? ऐश्वर्या राय बच्चनचा लूक पाहून भडकला डिझाईनर - Marathi News | aishwarya rai bachchans paris fashion week look designer slams says sack the stylist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगातील सर्वात सुंदर मुलीची तुम्ही ही काय अवस्था केली? ऐश्वर्या राय बच्चनचा लूक पाहून भडकला डिझाईनर

 ऐशने परिधान केलेल्या खास ड्रेसमुळे  प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. अनेकांनी रॅम्पवरील तिच्या लूकची प्रशंसा केली. अपवाद फक्त एक़ तो म्हणजे, डिझाईनर वेंडल रॉड्रिक्स. ...

'या' ९ वर्षाच्या मुलीची फॅशन विश्वात रंगली चर्चा, का ते फोटो पाहूनच कळेल.... - Marathi News | Meet Daisy may demetre 9 year first child double amputee walk in Paris Fashion Week | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' ९ वर्षाच्या मुलीची फॅशन विश्वात रंगली चर्चा, का ते फोटो पाहूनच कळेल....

सध्या फॅशन विश्वात या मुलीची चर्चा रंगली असून या मुलीचं नाव आहे डेसीमे दिमेत्रे. १८ महिन्यांची असताना तिच्या दोन्ही पायांना इन्फेक्शन झालं होतं. ...