लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

श्वेता तिवारीची लेक पलकच्या मोनोटोन ड्रेसिंगची चर्चा! काय असतो हा मोनोटोन लूक? - Marathi News | Shweta Tiwari daughter Palak Monotone Dressing! What is this monotone look? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्वेता तिवारीची लेक पलकच्या मोनोटोन ड्रेसिंगची चर्चा! काय असतो हा मोनोटोन लूक?

फॅशन ट्रेंड सतत बदलत असतात. काही वर्षांपूर्वी आलेला मोनोटोन ड्रेसिंग प्रकार आता चांगलाच रुळला आहे. जाणून घेऊया या आगळयावेगळ्या ट्रेंडविषयी.. ...

शॉर्ट ड्रेस किंवा मिनी स्कर्ट घालताय? पण बिंधास्त कॅरी करताना ३ गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News | Want to Wear a short dress or a mini skirt? But there are three things to keep in mind when carrying a load | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शॉर्ट ड्रेस किंवा मिनी स्कर्ट घालताय? पण बिंधास्त कॅरी करताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

शॉर्ट ड्रेस घातल्यावर कॉन्फिडन्स कमी होतो का? मग शॉर्ट ड्रेस घालण्याआधी 'या' काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या. ...

करिष्मा कपूरचा चिकनकारी लेहंगा, चिकनचा पारंपरिक लूक गजब! वाचा त्यातली खास बात.. - Marathi News | Karisma Kapoor's Chikankari Lehenga, Chicken's traditional look is amazing! Read the special thing in it .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिष्मा कपूरचा चिकनकारी लेहंगा, चिकनचा पारंपरिक लूक गजब! वाचा त्यातली खास बात..

कुठून आले हे कापड, काय आहे त्याची खासियत आणि या कापडावरील काम नेमके कसे केले जाते जाणून घ्या... ...

Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले.... - Marathi News | Lakme Fashion Week 2021 : Bollywood actress malaika arora ramp walk in lakme fashion week 2021 goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Lakme Fashion Week 2021 : या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे. ...

क्रॉप टॉप घालायचाय? परफेक्ट स्मार्ट आणि कम्फर्टेबल लूकसाठी ४ गोष्टी विसरु नका - Marathi News | Want to wear a crop top? Don't forget 4 things for a perfect smart and comfortable look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्रॉप टॉप घालायचाय? परफेक्ट स्मार्ट आणि कम्फर्टेबल लूकसाठी ४ गोष्टी विसरु नका

क्रॉप टॉपची फॅशन सध्या प्रचंड ट्रेण्डी आहे. या टॉपमुळे निश्चितच चांगला लूक येतो. फक्त त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.  ...

Saree Wearing Ideas : साडी नेसल्यावर फुगते? सणासुदीला साडीचा परफेक्ट लूक मिळवण्यासाठी 'या' चूका टाळा - Marathi News | Saree wearing ideas : Mistakes to avoid during saree draping | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : साडी नेसल्यावर फुगते? सणासुदीला साडीचा परफेक्ट लूक मिळवण्यासाठी 'या' चूका टाळा

Saree Wearing Ideas : अनेकदा काठापदराच्या साड्या  नेसल्यावर फुगतात. शरीरयष्टी बारीक असेल तर  फुगलेली साडी फारशी दिसून येत नाही. पण जर तुम्ही तब्येतीनं थोडे जरी हेल्दी असाल तर फुगलेली साडी लगेच दिसून येतो. ...

Pearl necklace : मुलांच्या गळ्यात मोत्याच्या माळा? लक्ष वेधून घेतोय अक्षय, ट्विंकलच्या लेकाचा नवा लूक - Marathi News | Pearl necklace : Twinkle khanna gives peek into sunday with son aarav his pearl necklace gets fans attention see photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांच्या गळ्यात मोत्याच्या माळा? लक्ष वेधून घेतोय अक्षय, ट्विंकलच्या लेकाचा नवा लूक

Pearl necklace : पुरूषांनी मोत्यांच्या माळा घालणं याला ऐतिहासिक महत्वसुद्धा आहे. ...

माधुरी दीक्षितचा ३५ हजार रुपयांचा कलमकारी कुर्ता; कलमकारी पारंपरिक कलेची खास बात काय? - Marathi News | Madhuri Dixit's kalamkari kurta worth Rs 35,000; What is so special about traditional kalamkari? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षितचा ३५ हजार रुपयांचा कलमकारी कुर्ता; कलमकारी पारंपरिक कलेची खास बात काय?

धकधक गर्लच्या कलमकारी कुर्त्याची भारीच चर्चा! आहे तरी कशी या कुर्त्यावरची हस्तकला? माधुरीचा हा कुर्ता सध्या भलताच चर्चेत आहे. ...