>सोशल वायरल > Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Lakme Fashion Week 2021 : या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:30 PM2021-10-11T12:30:06+5:302021-10-11T12:40:33+5:30

Lakme Fashion Week 2021 : या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे.

Lakme Fashion Week 2021 : Bollywood actress malaika arora ramp walk in lakme fashion week 2021 goes viral | Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Next

बॉलिवूडमध्ये आयटम्स  साँग्सनी धुमाकूळ घालणारी मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. मलायका आपला स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोराच्या डिसेंट लूकमुळे कधी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो तर कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे.

मलायका अरोराचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतला असून या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरानं (Malaika Arora) 'लॅक्मे फॅशन वीक 2021' (Lakme Fashion Week 2021 मध्ये  सगळयांनाच चकीत केलं. आज इवेंटचा ५ वा दिवस असून मयालका  डीवा डिजाइनर अन्नूसाठी शोस्टॉपर बनली.

मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती ब्रायडल लुकमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.  या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या रिएक्शन्स देत आहेत. अभिनेत्रीने जड भरतकामासह जबरदस्त लाल आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसून येईल.

एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, "कानात झुमके घातले नाहीत मॅडम." दुसऱ्याने लिहिले: "मॅडम तुम्ही माझे आयकॉन आहात. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात." मलायका अरोराच्या या  व्हिडिओला काही वेळात हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

मलायका अरोरा लवकरच इंडीयाज बेस्ट डान्सरच्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार आहे. तिनं आपल्या खास गाण्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिनं 'चैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत. तिचे फिटनेस व्हिडिओ देखील खूप प्रसिद्ध आहेत. ती अनेकदा तिच्या लूक आणि स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते.  मागच्या काही वर्षांपासून मलायका अर्जुन कपूरसोबतच्या नात्याविषयी चर्चेत आहे.

Web Title: Lakme Fashion Week 2021 : Bollywood actress malaika arora ramp walk in lakme fashion week 2021 goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Frontside Hair Loss : कपाळ मोठं दिसू लागलंय का? टक्कल पडण्याचं लक्षण तर नाही हे? - Marathi News | Frontside Hair Loss : How to stop hair fall Different types of hair loss reason symptoms and prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समोरचे केस गळून गळून पातळ झालेत? टक्कल पडणार असल्याची संकेत देतात ही ५ लक्षण

Frontside Hair Loss : ही स्त्रीयांसह पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे. पुरुषांचे केस प्रामुख्याने समोर किंवा टाळूच्या मध्यभागी गळू लागतात. केसगळतीची ही पद्धत बहुतेक पुरुषांमध्ये दिसून येते. तर बहुतेक स्त्रियांच्या डोक्यावरून एकाच वेळी केस मोठ्या प्रमा ...

साडी नेसून काम भरभर करता येत नाही? 'अशी' चापूनचोपून नेसा साडी, सोयीचं आणि सुखकर - Marathi News | How to wear saree comfortably, Simple way to wear saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी नेसून काम भरभर करता येत नाही? 'अशी' चापूनचोपून नेसा साडी, सोयीचं आणि सुखकर

How to wear comfortable saree : साडी तर नेसावी वाटते, पण साडी नेसली की कामेच सुचत नाहीत, खूपच अवघडून जातं.. असं तुमचंही होतं का? मग हे बघा चापून चोपून अगदी आरामदायी पद्धतीने साडी नेसण्याचं सिक्रेट (feel easy and comfortable in saree)... ...

केस रुक्ष आणि फार पातळ झालेत? ५ नैसर्गिक उपाय, केसांचा पोत मस्त - Marathi News | Hair dry and very thin? 5 natural remedies, cool hair texture | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस रुक्ष आणि फार पातळ झालेत? ५ नैसर्गिक उपाय, केसांचा पोत मस्त

केसांची काळजी घ्यायची असेल तर काय करायला हवे आणि काय नको हे वेळीच लक्षात घ्या ...

आता घरी स्वतःच करा परफेक्ट गोल्ड फेशियल! ३ गोष्टी वापरा, मिळवा गोल्ड फेशियल लूक - Marathi News | DIY : How to do gold facial at home, beauty tips for skin care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता घरी स्वतःच करा परफेक्ट गोल्ड फेशियल! ३ गोष्टी वापरा, मिळवा गोल्ड फेशियल लूक

Home hacks: गोल्ड फेशियल (gold facial at home) करण्यासाठी पार्लरमध्येच गेलं पाहिजे, असं काही नाही. पार्लरमध्ये जायला वेळ नसेल, तर या ३ गोष्टी वापरा आणि घरीच (DIY) गोल्ड फेशियलची चमक (glowing skin) मिळवा.. ...

दातावर दागिने, फॅशनच्या जगात हौशीचा मामला! पण हे दागिने घालणं सुरक्षित असतं का? - Marathi News | New trend of fashion, jwellery on teeth! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दातावर दागिने, फॅशनच्या जगात हौशीचा मामला! पण हे दागिने घालणं सुरक्षित असतं का?

Fashion: फॅशनच्या जगात हौसेला काही मोल नाही, हेच खरं... आता हेच बघा ना, दातांसाठी चक्क वेगवेगळे दागिने (jwellery for teeth)... दागिन्यांचा हा भलताच ट्रेण्ड तुम्ही पाहिला का... ...

ऑफिस वेअर साड्या, या ४ प्रकारच्या साड्या निवडा! कर्म्फटेबल फॉर्मल लूक मिळवा सहज - Marathi News | Office wear saree, these types of sarees will give you formal look in office | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिस वेअर साड्या, या ४ प्रकारच्या साड्या निवडा! कर्म्फटेबल फॉर्मल लूक मिळवा सहज

Saree selection for office ऑफिससाठी साडी नेसायची म्हणजे बरीच काळजी घ्यावी लागते. कारण ऑफिसमध्ये साडी नेसतो आहोत म्हटल्यावर आपल्याला ऑफिसचा फॉर्मल लूक (formal look in saree) सांभाळता आला पाहिजे. म्हणूनच साड्यांची निवड जर योग्य झाली तर हे टेन्शन थोडं क ...