लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट' - Marathi News | Mens beauty products for looking handsome and smart | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट'

महिलांप्रमाणेच पुरूषांचीही इच्छा असते की, आपण सुंदर दिसावं. पुरुषही आपल्या सौंदर्याविषयी खूप जागरुक झाले असून ते सतत आपल्या त्वचेची काळजी घेताना दिसतात. ...

आता आली उलट्या जीन्सची फॅशन, डिझाइन पाहून तुम्हालाही फुटेल हसू! - Marathi News | Boohoo's bizarre reverse jeans that look like they are inside out | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आता आली उलट्या जीन्सची फॅशन, डिझाइन पाहून तुम्हालाही फुटेल हसू!

फॅशनच्या विश्वात कधी काय ट्रेन्ड येईल काहीच सांगता येत नाही. पण दुसरीकडे असाही एक रोष बघायला मिळतो की, फॅशनच्या नावावर काहीही विचित्रपणा केला जातो. ...

मानुषी छिल्लरच्या ब्लॅक आउटफिट्समधील अदा; चाहते भलतेच फिदा! - Marathi News | Tips from Miss World Manushi Chillar on how to wear black | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मानुषी छिल्लरच्या ब्लॅक आउटफिट्समधील अदा; चाहते भलतेच फिदा!

'2017मध्ये मिस वर्ल्ड'चा किताब पटकावणारी प्रसिद्ध मॉडेल मानुषी छिल्लर आपला ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलला नेहमी परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात असते. ...

नखांचं आरोग्य राखण्यासोबतच आकर्षक दिसण्यासाठी 'या' टिप्स ठरतील उपयुक्त! - Marathi News | Tips to care nails and color nails by nail polish | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नखांचं आरोग्य राखण्यासोबतच आकर्षक दिसण्यासाठी 'या' टिप्स ठरतील उपयुक्त!

अनेकजण आपल्या नखांना जपतात, त्यांची काळजी घेतात. मोठ्या नखांमुळे महिलांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. तसेच मोठ्या नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळे नखांना वेगळा लूक मिळतो. ...

तुमच्या वॉर्डरोबमधील 'या' 5 गोष्टी हटके लूकसाठी करतील मदत! - Marathi News | Things in womans wardrobe that make her look attractive | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या वॉर्डरोबमधील 'या' 5 गोष्टी हटके लूकसाठी करतील मदत!

अनेक महिला आपलं सौंदर्य आणि फॅशनबाबत जरा जास्तच कॉन्शिअस असतात. बऱ्याचदा त्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. अनेकदा आपण जे आउटफिट्स वेअर करतो त्यांचा प्रभाव आपल्या पर्सनॅलिटीवर होत असतो. ...

बीबी आणि सीसी क्रिम मधील फरक तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | What is the diffrence between bb and cc beauty cream know the benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बीबी आणि सीसी क्रिम मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला कोणतेही उपाय करण्यासाठी तयार असतात. त्या सतत नवनवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा शोध घेतच असतात. अनेकदा अनेक महिला असे प्रोडक्ट्स शोधत असतात, जे थोडेसे वेगळे आणि कमी वेळात जास्त फायदा देणारे असतात. ...

स्मार्टफोनवर चालणार Nike हे स्मार्ट शूज, आपोआप पायात होतील फिट! - Marathi News | Nike unveiled a smart shoe that can lace itself and controlled by smart phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनवर चालणार Nike हे स्मार्ट शूज, आपोआप पायात होतील फिट!

जगभरात प्रसिद्ध असलेला ब्रॅन्ड Nike फुटवेअरच्या विश्वात नवीन क्रांति करणार आहे. ...

लिक्विड लिपस्टिक वापरताना काय काळजी घ्याल? - Marathi News | Keep in mind theses things before applying liquid lipstick | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लिक्विड लिपस्टिक वापरताना काय काळजी घ्याल?

सध्या मुलींमध्ये लिक्विड लिपस्टिक फार लोकप्रिय असून सर्वात जास्त यूज होणाऱ्या मेकअप प्रोडक्ट्समध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना मेकअप करण्याची हौस असेल त्यांच्या बॅगमध्ये तुम्हाला किमान एक तरी लिक्विड लिपस्टिक नक्की मिळेल. ...