लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
युट्युबवर पाहिली शेवग्याची शेती; आता स्वत:च करतोय शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात - Marathi News | First drumstick farming on YouTube; Now I am exporting drumstick powder to America myself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युट्युबवर पाहिली शेवग्याची शेती; आता स्वत:च करतोय शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात

Shevga Sheti शेवग्याच्या शेंगा विकून मालामाल होणारे शेतकरी आपण पाहिलेले आहेत. परंतु शेवगा शेतीतून पाला व त्यापासून पावडर तयार करून थेट अमेरिकेत निर्यात करण्याचा या शेतकऱ्याने केला विक्रम. ...

Sugarcane Farming : ऊस पीक वाढीसाठी आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Intercropping is must for increasing sugarcane yield, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस पीक वाढीसाठी आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर 

Sugarcane Farming : उसाची उगवण झाल्यावर पीक वाढीसाठी  (Intercropping works for sugarcane crop) आंतरमशागतीच्या कामांचा समावेश होतो. ...

Global Warming : हे काय? पशुधनामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग' वाचा सविस्तर - Marathi News | Global Warming: What is this? Read 'Global Warming' due to livestock read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हे काय? पशुधनामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग' वाचा सविस्तर

Global Warming : जनावरांच्या नैसर्गिक चर्वण प्रक्रियेतून बाहेर पडतो. याचाच अर्थ ग्लोबल वॉर्मिंगसाठी (Global Warming) पशुधन हेसुद्धा कारणीभूत असल्याचे पशुवैज्ञानिक व हवामानतज्ज्ञांनी आता मान्य केले आहे. त्याविषयी वाचा सविस्तर ...

Ration Card Update : रेशन कार्डमधून चुकून नाव गहाळ झाल्यास पुन्हा जोडायचं कसं? जाणून घ्या सोपी पद्धत  - Marathi News | Latest News Ration card Update How to add name add is missing from ration card by mistake see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चुकून रेशन कार्डमधून नाव गहाळ झाल्यास पुन्हा जोडायचं कसं? जाणून घ्या सोपी पद्धत 

Ration Card Update : पण कधीकधी असे घडते की एखाद्या व्यक्तीचे नाव काही कारणास्तव रेशनकार्डमधून (Ration Card) काढून टाकले जाते.  ...

E Peek Pahani : ई पिक पाहणीसाठी राज्यात शेतकरी व कॉलेजकुमारांचा नवा पॅटर्न होतोय पॉप्युलर; वाचा सविस्तर - Marathi News | E Peek Pahani : A new pattern of farmers and college students for e pik pahani is becoming popular in the state; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Peek Pahani : ई पिक पाहणीसाठी राज्यात शेतकरी व कॉलेजकुमारांचा नवा पॅटर्न होतोय पॉप्युलर; वाचा सविस्तर

e pik pahani महाराष्ट्र राज्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक 'इ पीक नोंदणी' नोंदणी करण्याचा विक्रम अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या गावात झाला आहे. ...

Agriculture News : नाशिक कृषी विज्ञान केंद्राचा ‘यश मधमाशी विकास प्रकल्प' काय आहे? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Agriculture News Nashik Krishi Vigyan Kendra's 'Yash Madhmashi Vikas project Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक कृषी विज्ञान केंद्राचा ‘यश मधमाशी विकास प्रकल्प' काय आहे? वाचा सविस्तर

Agriculture News : शहरी व ग्रामीण भागात मधमाशाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी 'मधमाशी साक्षरता' मोहीम सुरु केली आहे. ...

शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये - Marathi News | Farmers owed Rs 90 crore; only Rs 5 crore 19 lakh received so far | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये

शेतकरी हैराण : ४३ आधारभूत केंद्रांतून केली धान विक्री ...

Farmer Success Story : करवंदाच्या शेतीने सदाशिवरावांच्या आयुष्यात आणला गोडवा! वाचा त्यांची यशकथा सविस्तर - Marathi News | Farmer Success Story: Karvanda farming brought sweetness to Sadashiv Rao's life! Read his success story in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करवंदाच्या शेतीने सदाशिवरावांच्या आयुष्यात आणला गोडवा! वाचा त्यांची यशकथा सविस्तर

Farmer Success Story : डोंगराच्या कुशीत असलेली आंबट गोड करवंदा आता वसमतच्या मातीत बहरली आहेत. ही किमया केली तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव आडकिने या शेतकऱ्यांनी. वाचा त्यांची यशोगाथा. ...