लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अनिलरावांना रिकाम्या शेताने दिला मोठा आधार; पपईतील आंतरपीक खरबुजने केले मालामाल - Marathi News | Anilrao got a big boost from his empty field; Intercropping with papaya made him rich with musk melon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनिलरावांना रिकाम्या शेताने दिला मोठा आधार; पपईतील आंतरपीक खरबुजने केले मालामाल

Agriculture Success Story : दीर्घ काळ शेत रिकामे राहत असल्याचे बघून पपई मध्ये आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या खरबूजने कोटमगाव बु. येथील अनिलरावांना पपई लागवडीच्या खर्चासह चांगला आर्थिक नफा मिळवून दिला आहे. ...

सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मेघगर्जनेसह वळवाचा तडाखा; पिकांचे नुकसान  - Marathi News | Thunderstorms and rain in Satara district for the fourth consecutive day Crop damage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मेघगर्जनेसह वळवाचा तडाखा; पिकांचे नुकसान 

सज्जनगड परिसरात गारा पडल्या : झाडे पडली; वीजपुरवठाही खंडित  ...

शेणखत व लेंडी खताच्या दरात वाढ; एका ट्रॉलीला कसा मिळतोय दर? - Marathi News | Increase in the price of cow dung and sheep goat manure; How is the price being paid for one trolley? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणखत व लेंडी खताच्या दरात वाढ; एका ट्रॉलीला कसा मिळतोय दर?

Shen Khat Dar रासायनिक खतांमुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, शेणखताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. ...

Ginger Research Center: अद्रक संशोधन केंद्र सात वर्षांनंतरही कागदावरच; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Ginger Research Center: Ginger Research Center still on paper after seven years; Know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्रक संशोधन केंद्र सात वर्षांनंतरही कागदावरच; जाणून घ्या काय आहे कारण

Ginger Research Center : शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अद्रकचे उत्पादन घेतात. या वाणाचे अधिकाधिक संशोधन व्हावे आणि शेतकऱ्यांना सुधारित वाण मिळावे, यासाठी अद्रक संशोधन केंद्राची (Ginger Research Center) उभारणी करण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर ...

शेतकऱ्यांना शेतात घर बांधण्यासाठी शेतजमीन एनए करून देणार; तहसीलदारांची नोटीस - Marathi News | Farmers will be given NA land to build houses in the fields; Tehsildar's give notice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना शेतात घर बांधण्यासाठी शेतजमीन एनए करून देणार; तहसीलदारांची नोटीस

गावाच्या गावठाणापासून दोनशे मीटर अंतरापर्यंतचे शेतीक्षेत्र अकृषक (गावठाण एनए) करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील ३७ गावांतील १५३८ शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावली आहे. ...

Draksh Chatani : सांगली भागात द्राक्षाच्या खरड छाटणीला सुरवात; एकरी किती येतोय खर्च? - Marathi News | Draksh Chatani : April pruning of grapes start in Sangli area; How much is the cost per acre for pruning? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Chatani : सांगली भागात द्राक्षाच्या खरड छाटणीला सुरवात; एकरी किती येतोय खर्च?

Draksh Kharad Chatani कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष हंगाम हा अगदी अंतिम टप्प्यात आला असून, उर्वरित द्राक्ष मालही देण्याचीही बळीराजाची गडबडघाई सुरू आहे. ...

Gahu Bajar Bhav : 'या' वाणांच्या गव्हाला बाजारात सर्वाधिक मागणी; वाचा आजचे गहू बाजार भाव - Marathi News | Wheat Market Price: 'These' varieties of wheat are in highest demand in the market; Read today's wheat market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Bajar Bhav : 'या' वाणांच्या गव्हाला बाजारात सर्वाधिक मागणी; वाचा आजचे गहू बाजार भाव

Today Wheat Market Price : राज्यात आज गुरुवार (दि.०३) रोजी एकूण १४८८१ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ५५ क्विंटल १४७, ९२ क्विंटल २१८९, १०८ क्विंटल बन्सी, २२३ क्विंटल हायब्रिड, ११५२६ क्विंटल लोकल, २३९४ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता.  ...

कल्पवृक्ष महूचे झाड आदिवासींच्या उपजीविकेसाठी ठरत आहे वरदान - Marathi News | The Kalpavriksha Mhow tree is proving to be a boon for the livelihood of tribals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कल्पवृक्ष महूचे झाड आदिवासींच्या उपजीविकेसाठी ठरत आहे वरदान

"कल्पवृक्ष" महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत आहे. ...