मोहफुलाचा हंगाम आता सुरू झाला आहे. मागील वर्षी या हंगामादरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जंगलातील प्राण्यांची संख्या लक्षात घेता यंदाही दहशतीचे सावट आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, अशा सूचना वनविभागाने ...
halad market आखाती देशांतील युद्धामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सध्या देशांतर्गत बाजारात मागणी टिकून आहे. ...
Success Story : पिंपरी खुर्द (ता. अकोट) परिसरात संत्रा बागायतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असले तरी गेल्या दोन वर्षापासून अनियमित पावसामुळे संत्रा पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळताना दिसत आहेत. ...
jamin mojnai nirnay राज्यात गेल्या काही वर्षांत मोजणी प्रकरणांच्या आवक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन यांचा समावेश आहे. ...
Summer Animal Safety Tips: राज्यात वाढत्या तापमानाचा परिणाम आता पशुधनाच्या आरोग्यावरही दिसून येत आहे. उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्माघाताचा धोका वाढत असून दूध उत्पादनातही घट होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांच्य ...
वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची यादी प्रशासनाने अद्यापही अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठविलेली नाही. परिणामी वनहक्क पट्टेधारक शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ...