मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Agriculture News : नवीन वाणांमुळे अनेकदा नवीन रोगांचे धोके संभवतात, त्यामुळे रोगांवर नियंत्रण ठेवणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे असे ते म्हणाले. ...
Paddy Farming : करपा, कडा करपा, पर्णकोष करपा या रोगांचा तसेच खोडकिडा, तपकिरी तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
Soyabean Market : आता ऑक्टोबर सुरु झाला आहे. या ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन सरासरी काय भाव मिळतील हे पाहुयात... ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक अशा प्रकारच्या पशुखाद्य कँडी विकसित केल्या आहेत. यात आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असल्यामुळे गुरांची पचनक्रिया सुधारते आणि दूध उत्पादन वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
नाशिक : विंचूर येथील शेतकरीपुत्र डॉ. संकेत शेखर महाजन शेतकरीपुत्राने भात शेतीतील कीड नियंत्रणावर महत्त्वपूर्ण असे संशोधन केले असून, ... ...
Navratri Special Success Story : केवळ एका गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून वर्षभरात एका कुटुंबाला चांगला नफा मिळू शकतो आणि यासोबतच शेतीचे उत्पन्नही वाढू शकते हे सिद्ध करून दाखवलंय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लांडेवाडी येथील सुनंदा चासकर यांनी. ...
कृषी विभागात गेले काही महिने रिक्त असलेली कृषी संचालकांची पदे अखेर राज्य सरकारने भरली आहेत. यात रफिक नाईकवाडी, विनयकुमार आवटे, सुनील बोरकर व साहेबराव दिवेकर यांचा समावेश आहे. ...
Pik Pahani : राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मुदतवाढ देण्यात आली. ...