लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू - Marathi News | Approval to provide Rs 480 crore to rain-affected farmers in these 6 districts of the state; Aid distribution begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. ...

शेतकऱ्यांना १० दिवसांची डेडलाइन मात्र कंपन्यांच्या अटींपुढे खरंच ट्रॅक्टर मिळणार का? - Marathi News | Farmers have a 10-day deadline, but will they really get tractors if they meet the companies' conditions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना १० दिवसांची डेडलाइन मात्र कंपन्यांच्या अटींपुढे खरंच ट्रॅक्टर मिळणार का?

MahaDBT Tractor Scheme Update : कृषी विभागाच्या महाडीबीटीत शेतकरी विविध शेतीपयोगी अवजारे खरेदीसाठी पात्र ठरलेले आहेत. पण अवजारे कंपन्यांचे नियम सध्या शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी अडथळ्याचे ठरत असल्याचे समोर आले आहे. ...

दिवाळीच्या तोंडावर मका बाजारात घसरण की तेजी? जाणून घ्या आजचे मका बाजारभाव - Marathi News | Will the maize market fall or rise on the eve of Diwali? Know today's maize market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीच्या तोंडावर मका बाजारात घसरण की तेजी? जाणून घ्या आजचे मका बाजारभाव

Maka Bajar Bhav : दिवाळी आधीच्या शेवटच्या लिलाव प्रक्रियेत राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण ३०५८४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ८९२० क्विंटल लाल, ३७१२ क्विंटल लोकल, ४ क्विंटल नं.२, १४१६९ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...

अतिवृष्टीने ७० लाख हेक्टरचे नुकसान पण विम्याची गणितं शेतकऱ्यांच्या विरोधात; वाचा किती मिळणार पिकविमा भरपाई? - Marathi News | Heavy rains cause damage to 70 lakh hectares but insurance calculations are against farmers; Read how much crop insurance compensation will you get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीने ७० लाख हेक्टरचे नुकसान पण विम्याची गणितं शेतकऱ्यांच्या विरोधात; वाचा किती मिळणार पिकविमा भरपाई?

पुणे : यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास ७० लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सं पूर्ण पिके पाण्याखाली ... ...

कपाशीचा हंगाम यंदा ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर; पिकाचा खर्चही हाती येण्याची शक्यता मंदावली - Marathi News | Cotton season is on track to end in October this year; chances of getting the crop expenses are also low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीचा हंगाम यंदा ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर; पिकाचा खर्चही हाती येण्याची शक्यता मंदावली

परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्व झालेली बोंडे फुटून मोकळी झाली. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारा कापसाचा हंगाम ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. ...

शेतकऱ्यांच्या संतापानंतर पोलिसांची कारवाई; केळीचे पीक कापल्याप्रकरणी रात्रीची गस्त वाढवली - Marathi News | Police take action after farmers' anger; Night patrols increased in case of cutting banana crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या संतापानंतर पोलिसांची कारवाई; केळीचे पीक कापल्याप्रकरणी रात्रीची गस्त वाढवली

वडगाव, चिनावल (ता. रावेर) व परिसरातील शेतकऱ्यांचे केळी पीक कापून टाकण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...

सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा निकष बदलला; आता मिळणार वाढीव मदत - Marathi News | Crop compensation criteria for September changed; now you will get increased assistance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा निकष बदलला; आता मिळणार वाढीव मदत

खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यातील ही नुकसानभरपाई तीन हेक्टरप्रमाणे आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापूर आला होता. ...

अतिवृष्टीसह पुराने खरडून निघाले जळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र; ३१४ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव - Marathi News | 809 hectares of area in Jalgaon district eroded due to heavy rains and floods; Proposal for assistance of Rs 314 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीसह पुराने खरडून निघाले जळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र; ३१४ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र खरडून निघाले आहे. या जमिनीसह ३३ टक्क्यांवर हानी झालेल्या २ लाख ६२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रापोटी प्रशासनाने ३१४ कोटी ६० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाला सा ...