लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी ८,४६० कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Provision of Rs 8,460 crore for Maharashtra under Agricultural Infrastructure Fund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी ८,४६० कोटी रुपयांची तरतूद

ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही योजना वर्ष २०२० पासून संपूर्ण भारतात कार्यान्वित करण्यात आली असून पात्र प्रकल्पांसाठी पात्र शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांना मध्यम ते दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. ...

भीमा पर्पल आणि जी-२८२ या लसणाच्या जातींनी ३० ते ४० क्विंटल प्रती हेक्टर इतके उत्पादन दिले - Marathi News | Garlic varieties Bhima Purple and G-282 yielded 30 to 40 quintals per hectare. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भीमा पर्पल आणि जी-२८२ या लसणाच्या जातींनी ३० ते ४० क्विंटल प्रती हेक्टर इतके उत्पादन दिले

लसूण पिकाच्या विविध जाती शोधण्यासाठी जनुकीय सुधारणा करण्यासंदर्भात पुणे येथील आयसीएआर-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसेच नाशिक येथील राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास संस्था योजनाबद्ध संशोधन करत आहेत. ...

रोजंदारीवर काम करणारे विदर्भातील हे शेतकरी पोल्ट्रीतून झाले करोडपती - Marathi News | Millionaire Farmer of Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजंदारीवर काम करणारे विदर्भातील हे शेतकरी पोल्ट्रीतून झाले करोडपती

श्री. मेटकर यांचे वडील वनविभागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी. सन १९८४ मध्ये वडिलांचे जनरल प्रोविडेंट फंड (जीपीएफ) मधून रुपये ३०००/- काढून त्या भांडवलावर घराच्या गच्चीत श्री. मेटकर यांनी १०० ब्रॉयलर कोंबड्या पासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यांची ही यश ...

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना मिळणार अनुदान, काय आहे पात्रता ? - Marathi News | Women self-help groups doing dairy business will get subsidy, what is the eligibility? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना मिळणार अनुदान, काय आहे पात्रता ?

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी बचत गटांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बल्क मिल्क कुलर देण्यासाठी 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा ... ...

उजनी धरण प्लसमध्ये, शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | water rises in Ujani Dam to plus level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण प्लसमध्ये, शेतकऱ्यांना दिलासा

पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा भरपूर झाला आहे. आता धरणात येणारे पाणी खाली सोडून दिले जात आहे. जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, वडिवळे आणि कासारसाई या धरणांमधील पाणी उजनीत येत आहे. ...

औषधी वनस्पतींचे संवर्धन केल्यास मिळते इतके अनुदान; योजना माहीत आहे का? - Marathi News | Subsidy scheme for the cultivation of medicinal plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषधी वनस्पतींचे संवर्धन केल्यास मिळते इतके अनुदान; योजना माहीत आहे का?

या योजनेंतर्गत औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी दर्जेदार लागवड साहित्य, आयईसी (माहिती, शिक्षण व संप्रेषण) उपक्रम, काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणन या घटकांसाठी शेतकऱ्यांना तसेच लागवडधारकांना अनुदान दिले जा ...

अकोल्यात साकारणार राज्यातील पहिला आदर्श ॲग्री-टुरिझम - Marathi News | Ideal Agrotourism in the state to be implemented in Akola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोल्यात साकारणार राज्यातील पहिला आदर्श ॲग्री-टुरिझम

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील पहिला अॅग्री- टुरीझम (कृषी पर्यटन केंद्र) येत्या सहा महिन्यांत साकारला जाणार असून, येथेच या विषयावर प्रशिक्षण व पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. ...

शेतकऱ्यांकडून स्वखर्चातून दोन कि.मी. रस्त्याची दुरुस्ती - Marathi News | Two km from the farmers at their own expense. Road repair | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून स्वखर्चातून दोन कि.मी. रस्त्याची दुरुस्ती

अनेक वेळा शासन दरबारी येथील शेतकऱ्यांनी निवेदने दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींसह सर्व स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले गेले होते. परंतु सुस्तावलेल्या प्रशासनामुळे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबितच होता. ...