लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अकोल्यात साकारणार राज्यातील पहिला आदर्श ॲग्री-टुरिझम - Marathi News | Ideal Agrotourism in the state to be implemented in Akola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोल्यात साकारणार राज्यातील पहिला आदर्श ॲग्री-टुरिझम

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील पहिला अॅग्री- टुरीझम (कृषी पर्यटन केंद्र) येत्या सहा महिन्यांत साकारला जाणार असून, येथेच या विषयावर प्रशिक्षण व पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. ...

शेतकऱ्यांकडून स्वखर्चातून दोन कि.मी. रस्त्याची दुरुस्ती - Marathi News | Two km from the farmers at their own expense. Road repair | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून स्वखर्चातून दोन कि.मी. रस्त्याची दुरुस्ती

अनेक वेळा शासन दरबारी येथील शेतकऱ्यांनी निवेदने दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींसह सर्व स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले गेले होते. परंतु सुस्तावलेल्या प्रशासनामुळे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबितच होता. ...

शेडनेटचा वापर करत अर्ध्या एकरात लावली काकडी, शेतकऱ्याला ३.५ लाखाचा नफा  - Marathi News | Cucumber planted in half an acre using shed net, profit of 3.5 lakhs to the farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेडनेटचा वापर करत अर्ध्या एकरात लावली काकडी, शेतकऱ्याला ३.५ लाखाचा नफा 

'पाऊसच नाही ओ!' 'उत्पन्नचं नाही यंदा',  'कधी उन्हामुळं पीके करपली' अशी कितीकारी उदाहरणं आजूबाजूला असताना प्रतिकूल हवामानात शेती टिकवणं ... ...

शेतकऱ्याच्या शहरातील लेका पुन्हा शेतीत यायला शिक ! - Marathi News | When farmer's son will come back to soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याच्या शहरातील लेका पुन्हा शेतीत यायला शिक !

(मातीतलं जगणं-१) गावच्या शेतीचे वास्तव मांडणारा एका तरुण शेतकऱ्याचा लेख. ...

तणनाशके फेरपालट आणि तण नियंत्रण - Marathi News | Herbicide rotation and weed control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तणनाशके फेरपालट आणि तण नियंत्रण

पिक उत्पादनात मशागातीपासून ते काढणीपर्यंत तण नियंत्रण महत्वाचा घटक आहे. पीकनिहाय वेगवेगळ्या प्रकारची तणे आढळतात. सद्यस्थितीत तणनाशके फवारली तरीही तण नियंत्रण होत नाही असे दिसत आहे अशावेळी तणनाशकांची फेरपालट करणे जरुरीचे ठरते. ...

नारायणगाव बाजारसमितीत ६० हजार कोथिंबीर जुड्या का फेकून दिल्या? - Marathi News | rate issue with coriander in Narayangaon Market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारायणगाव बाजारसमितीत ६० हजार कोथिंबीर जुड्या का फेकून दिल्या?

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात पडलेल्या ५० ते ६० हजार कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्या फेकून देण्यात आल्या. ...

मोसंबी व संत्रामध्ये पानगळ, फळगळ समस्या आणि उपाय - Marathi News | Leaf drop, Fruit drop problems and remedies in sweet lime and Orange | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबी व संत्रामध्ये पानगळ, फळगळ समस्या आणि उपाय

मोसंबीचे नर्सरीमधील पाने आकाराने मोठे असल्याकारणाने त्यावर पाणी साठून त्यावर कथ्या रंगाचे डाग म्हणजे 'फायटोफ्थोरा' बुरशीची लागण तसेच 'कोलेटोट्रीकम' बुरशीचे गोल रिंग संतत येणाऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे वाढत असलेले निदर्शनात येत आहे. ...

दुग्धव्यवसायात मुक्त गोठा करा आणि खर्च वाचवा - Marathi News | Free hosing cowshade and save costs in dairy farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्धव्यवसायात मुक्त गोठा करा आणि खर्च वाचवा

पशु सुयोग्य व्यवस्थापनासाठी चारापाणी, खाद्य, आरोग्य आणि निगा या गोष्टी या जागेत केल्या जातात ती जागा म्हणजे जनावरांचा गोठा. ...