लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना मिळणार २५ लाख - Marathi News | In case of death due to wild animal attacks, the heirs of the person will get Rs. 25 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना मिळणार २५ लाख

दुर्घटनेत व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना २५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ...

देशात ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज - Marathi News | Estimated production of 330 lakh metric tonnes of sugar in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज

चालू साखर हंगामात (ऑक्टो-सप्टेंबर) २०२२-२३, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ४३ लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी - Marathi News | Request to the center to relax the condition of at least 20 guntas of land under Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी

या योजनेत लाभार्थींकडे २० गुंठेपेक्षा अधिक जमीन असणे आवश्यक आहे. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिनीची अट शिथिल करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील ...

ड्रॅगन फ्रुटची शेती; आष्टीचे शेतकरी होताहेत मालामाल - Marathi News | Cultivation of dragon fruit is a commodity for Ashti farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रॅगन फ्रुटची शेती; आष्टीचे शेतकरी होताहेत मालामाल

या पिकाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक पिके सोडून ड्रॅगन फ्रुटकडे वळले आहेत. ...

टोमॅटो पिकाची करावी लागते राखण - Marathi News | Tomato crop has to be maintained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो पिकाची करावी लागते राखण

चोरीचे प्रकार वाढले लाखमोलाच्या टोमॅटोमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली ...

रानातले चांदणे हरवले - Marathi News | Lost the moonlight in the forest na dho mahanor death | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रानातले चांदणे हरवले

एखादा दिवस खूप खूप उदास उगवतो. एखादे नक्षत्र मालवून जावे आणि सगळीकडे मनाला थिजवून टाकणारी ग्लानी पसरावी असे होते. ... ...

केळीच्या पानालाच त्यांनी बनविले उपजीविकेचे साधन - Marathi News | They made the banana leaf a means of livelihood | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'केळीच्या पानावर जेवणाचे अनेक फायदे।

केळीची पंढरी म्हणून तालुक्याची ओळख ...

पावसाळ्यातील जनावरांचा आहार आणि दुधातील फॅट कशी वाढवावी ? - Marathi News | How to increase the fat in milk and feed of animals in monsoon? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यातील जनावरांचा आहार आणि दुधातील फॅट कशी वाढवावी ?

जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती, उत्पादकता व प्रजोत्पादन क्षमता वाढविणेसाठी हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याबरोबर संतुलित खुराक जनावरांना देणे महत्वाचे आहे. बाजारातून तयार पशुखाद्य विकत घेणे परवडत नसल्यास घरच्या घरी सुध्दा खुराक तयार करता येईल. ...