Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन लाल मिरचीचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे तिखट खाणाऱ्यांसाठी तिखटाचा वापर गरजेनुसार करता येणे परवडणार आहे. ...
एका एकरमध्ये तुतीची लागवड करा आणि वर्षाला ४ लाखांचे अनुदान मिळवा अशी आहे योजना, अनेक शेतकरी करताहेत फायद्याची रेशीम शेती. ...
आज बाजार समित्यामध्ये तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...
खासगी निर्यातदारांऐवजी ‘एनसीईएल’च्या माध्यमातून बांगलादेशला कांदा निर्यात केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील महिलांना सक्षम बनविण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर योजना सुरू केली. ...
वनविभागाणे 65 हजार 724 रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. ...
एकीकडे लाल कांदा बाजारात सुरु असताना हळूहळू आता उन्हाळ कांद्याची आवक वाढू लागली आहे. ...
भारतामध्ये गेल्यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये २३५ दिवस हे 'एक्स्ट्रिम वेदर'चे ठरले आहेत. ...